TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सीआयएसएफ महिला कॉन्स्टेबलने कंगना राणावतच्या श्रीमुखात लगावली !

vijay waghmare by vijay waghmare
June 7, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

चंदिगड (वृत्तसंस्था) भाजपच्या नवनिर्वाचित खासदार तथा बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतला चंदिगड विमानतळावर मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी घडला. विमानतळावर तैनात ‘केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल’च्या (सीआयएसएफ) महिला कॉन्स्टेबलने कथितरीत्या कंगनाच्या श्रीमुखात भडकावली.

माझ्या चेहऱ्यावर चापट मारत मला शिवीगाळ करण्यात आली. सध्या मी सुरक्षित आहे, पण पंजाबमधील दहशतवादाविषयी चिंतीत आहे,अशी प्रतिक्रिया कंगनाने दिली. हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून ७४ हजार मतांनी विजयी झालेल्या भाजपच्या नवनिर्वाचित खासदार कंगना राणावतला चंदिगड विमानतळावर तपासणी करीत असताना कर्टन रूममध्ये सीआयएसएफची महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौरने कंगनाच्या श्रीमुखात लगावली.

READ ALSO

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

यावेळी कंगनासोबत असलेल्या सहप्रवाशाने पलटवार करण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत कुलविंदर कौरला ताब्यात घेण्यात आले होते. कर्टन रूममध्ये कुलविंदरने आपल्यासोबत वाद घातल्याचा आरोप कंगना राणावतने केला आहे. आपण शेतकरी आंदोलनाचे समर्थक असल्याचे मारहाण करणाऱ्या सीआयएसएफ महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौरने सांगितल्याचे कंगना म्हणाली. या घटनेवरून कंगनाने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर महिला कॉन्स्टेबलविरोधात गुन्हा दाखल करीत तिला निलंबित करण्यात आले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: constableKangana RanawatSrimukh

Related Posts

एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
गुन्हे

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

June 21, 2026
गुन्हे

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

June 20, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

१० कोटींचे कर्ज मंजूर करण्याचे अमिष दाखवत ५ लाखात गंडवले

June 19, 2026
Next Post

दहा कोटींचे कर्ज मिळवून देण्याची थाप ; जळगावातील व्यावसायिकाला ७७ लाखांत गंडवले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पिंप्री ग्रामपंचायत प्रशासनाकडून उल्लंघन ?!

February 23, 2021

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांचा विशेष सन्मान — पाळधी येथील भैय्यासाहेब देशपांडे यांचा गौरव

May 5, 2025

रक्तदान हेच जीवनदान असून रक्तदानाप्रति जागरुकता वाढवणे गरजेचे : ना.गुलाबराव पाटील !

October 30, 2022

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून दिव्यांग बांधवांना उद्या चार्जिंग सायकलचे वाटप !

December 2, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group