TheClearNews.Com
Saturday, August 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today’s Horoscope : आजचं राशिभविष्य, 5 जानेवारी 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 5, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज जर तुम्ही कोणच्या प्रभावाखाली एखादा निर्णय घेतला तर नंतर तुमच्यासाठी ते त्रासाचे कारण ठरेल. कामे यशस्वी होणार आहेत. मनोबल उत्तम राहील. प्रवासाचे योग येतील. लहान व्यापाऱ्यांनी आज पैसे गुंतवण्यापासून दूर राहावे. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील.

वृषभ : मुलावर सोपवलेले एखादे काम पूर्ण होईल, त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. कामाचा ताण राहणार आहे. मनोबल व आत्मविश्वास कमी राहील.जर संपत्तीबद्दल काही वाद दीर्घकाळापासून सुरू असेल तर तो आज संपून जाईल. मानसिक स्वास्थ्य कमी राहील.

READ ALSO

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

मिथुन : व्यापारात तुम्हाला अनुभवी आणि ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला घ्यावा लागेल. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. कामे यशस्वी होणार आहेत.जास्त पैशाच्या मोहापायी तुमचा पैसा चुकीच्या ठिकाणी गुंतवू नका. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकणार आहात.

कर्क : आज दैनिक गरजांवरही काही खर्च होऊ शकतो. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात आज गुप्तशत्रू प्रबळ होतील. तुमची दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. आरोग्य उत्तम राहील.

सिंह : जे लोक प्रेमसंबंधात आहेत, ते त्यांच्या जोडीदाराला पालकांना भेटवू शकतात. मनोबल उत्तम राहील. जिद्द वाढेल. अनपेक्षित प्रवास होतील. जर तुम्हाला आज डोळ्याशी संबंधित काही त्रास होत असेल तर डॉक्टरांचा तात्काळ सल्ला घ्या. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

कन्या : आज जर एखाद्या मालमत्तेत गुंतवणूक करणार असाल तर ते फायद्याचे ठरेल. आर्थिक कामात सुयश लाभेल. कौटुंबिक जीवनात स्वास्थ्य व समाधान लाभेल. आज तुम्ही सेवाभावी कामात पैसे गुंतवाल. पण आज राजकारणात असलेल्या व्यक्तींनी सावध राहायला हवे. काहींना एखादी गुप्तवार्ता समजेल.

तूळ : तुमच्या मुलांना सामजिक कार्यात भाग घेताना पाहून तुम्हाला आनंद होईल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून द्याल. व्यवसायातही लक्ष द्यायचे आहे. तसे न झाल्यास तुम्हाला अपेक्षित लाभ मिळणार नाही. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.

वृश्चिक : ज्यांना पैशांची गुंतवणूक करायची आहे, त्यांनी आज अनुभवी व्यक्तींचा सल्ला आवश्य घ्यावा. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील मानसिक अस्वस्थता राहील. जे लोक घरापासून दूर नोकरी करतात, ते आज कुटुंबाला भेटण्यासाठी जाऊ शकतात. अकारण होणारे खर्च त्रासदायक वाटतील.

धनु : वडिलांची काही आरोग्याची समस्या असेल तर आज डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या. कामे यशस्वी होणार आहेत. मनोबल व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहणार आहे. कार्यक्षेत्रात सावध राहा, कारण तुमचे शत्रू कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील. महत्त्वाचे निर्णय घ्याल.

मकर : जर आज प्रवास करणार असाल तर तो लाभकारक राहील, पण प्रवासात प्रकृतीकडे लक्ष द्यावे. स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. कामे यशस्वी होतील. मनोबल उत्तम राहील. भागीदारीतील व्यवसायात मनासारखा लाभ मिळेल. हितशत्रूवर मात करणार आहात.

कुंभ: खासगी जीवनात काही त्रासांना तोंड द्यावे लागत असेल तर आज तुम्हाला यातून आराम मिळू शकेल. कामाचा ताण कमी राहील. आरोग्य उत्तम राहील. मानसिक ताण-तणाव कमी होतील. एखाद्या संपत्तीचा काही वाद अनेक दिवसांपासून रखडलेला असेल तर तुम्हाला यश मिळताना दिसेल. मनोबल वाढेल.

मीन: आज तुम्हाला जोडीदाराची मदत मिळेल आणि सहवासही लाभेल. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. प्रवासाचे योग आहेत, मात्र प्रवासात व वाहने चालविताना काळजी घ्यावी. आज मुलांच्या प्रकृतीमुळे चिंतेत असाल, पण ही चिंता व्यर्थ असेल.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Next Post

आयुष्यमान योजना थेट गरजूपर्यंत पोहचविण्याची धडपड....!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 21 फेब्रुवारी 2024 !

February 21, 2024

…तर विधान परिषदेसाठी खडसेंना मतदान करणार : चंद्रकांत पाटील

June 17, 2022

रस्त्यावर बोलत असलेल्या तरूणाचा मोबाईल धुमस्टाईल लांबविला

July 19, 2024

ब्रेकिंग न्यूज : धरणगावजवळ भीषण अपघात; पाच ते सहा जण जखमी !

October 28, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group