धरणगाव (प्रतिनिधी) डॉ. व्ही.आर. तिवारी यांचे पुतणे व कमलेश विश्वमोहन तिवारी, मुकेश विश्वमोहन तिवारी यांचे बंधू परेश विश्वमोहन तिवारी यांचे दि. २४ एप्रिल २०२२ रोजी पहाटे १२:०० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
तरी त्यांच्यावर दि.२४ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता नाशिक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
भारतीय जनता पार्टी, धरणगाव तालुका, सर्व नगरसेवक, जि.प.सदस्य, पं. समिती सदस्य, कृ बा.समिती सभापती संचालक, नूतन सोसायटी तसेच धरणगाव तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी शोक व्यक्त केला.