TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पारोळा : ट्रक-पिकअपचा अपघात ; १ ठार, ३ जखमी !

vijay waghmare by vijay waghmare
July 28, 2024
in गुन्हे, पारोळा
0
Share on FacebookShare on Twitter

पारोळा (प्रतिनिधी) येथील राष्ट्रीय महामार्गावर ट्रक अन् महिंद्रा पिकअप गाडीचा समोरासमोर अपघात झाल्याने त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाल्याची घटना घडली. दरम्यान, रस्त्याच्या संथगतीने सुरु असलेल्या कामामुळे अन् चुकीच्या दिशादर्शकामुळे हा अपघात झाल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

राष्ट्रीय महामार्ग ५३वरील तालुक्यातील विचखेडे गावाजवळ जळगावहून धुळ्याकडे जाणारी ट्रक (एमएच- १५, जीव्ही- ७८२७) हीने २७ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास समोरून धुळ्याकडून पारोळ्याच्या दिशेला येणारी महिंद्रा पिकअप (एमएच- १९, सीवाय-५०७६) ला जबर धडक दिली. या अपघातात धुळे येथील चालक रफिक अहमद शरीफ अहमद (वय ४०), अखिल अहमद अब्दुल सत्तार तसेच पारोळा येथील सिद्धार्थ नगरमधील पूजा राजेश बागुल (वय २५) हे जखमी झालेत. तर नगरदेवळा येथील रवींद्र कौतिक बागुल (५०) यांना गंभीर इजा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी नरेंद्राचार्य महाराज संस्थानाचे रुग्णवाहिका चालक आशुतोष शेलार यांनी जखमींना पारोळा कुटीर रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.

READ ALSO

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

दरम्यान, रवींद्र बागुल हे आपल्या वहिनींना धुळे येथे रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले होते. उपचार करून ते घरी येत असताना ही घटना घडली. यामुळे पारोळा शहरातील सिद्धार्थनगर भागात शोककळा पसरली आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, विचखेडे गावाजवळ गुरूवारी रात्री १० वाजता तसेच शनिवारी रात्री साडेतीन वाजेच्या सुमारास दोन वाहनांचा अपघात झाला होता. त्यात युवक गौरव नारायण पाटील (वय ३०), सुजित पावरा, यश पावरा, लविष पावरा (सर्व रा. धुळे) हे जखमी झालेत. रस्त्याचे कासव गतीने सुरु असलेले काम व चुकीचा दिशादर्शक फलकामुळे दोन दिवसांत हा चौथा अपघात झाला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
गुन्हे

जुगारावर पोलिसांची धडक कारवाई ; दोन जणांना अटक !

February 1, 2026
गुन्हे

शेगाव येथे दर्शनासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

February 1, 2026
Next Post

शरद पवार सल्ले देतात, पण मराठा आरक्षणाबाबत पुढाकार घेत नाही : गिरीष महाजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दुचाकींची चोरुन त्या विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; आठ दुचाकींसह तिघांना अटक

July 14, 2024

‘बहुत याराना लगता है!’ ; काँग्रेसने शेअर केला फडणवीसांचा व्हिडिओ

February 17, 2022

जळगावात तापमानाचा पारा 43 अंशांच्या पार ; राज्यात उच्चांकी तापमानाची नोंद

April 4, 2022

जळगावात बंद घर फोडून दागिन्यांसह रोकड लांबवली !

October 14, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group