TheClearNews.Com
Thursday, July 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जनआंदोलन कोविडमध्ये धरणगाव छात्र सेनेचा सहभाग

The Clear News Desk by The Clear News Desk
October 11, 2020
in धरणगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

धरणगाव (प्रतिनिधी) येथील पी. आर. हायस्कूल व कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थ्यांनी जन आंदोलन कोविड २०१९ या मोहिमेत घरी राहून सहभाग घेतला व कोरोनापासून सुरक्षितता राखण्यासाठी असणाऱ्या नियम स्वतः पाळणार आणि जनजागृती करणार अशी शपथ घेतली आहे १८ महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे कार्यक्षेत्रात कर्नल प्रवीण धिमन यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबविली जात आहे
पी आर हायस्कूल व कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचे अधिकारी डॉ अरुण वळवी चीफ ऑफिसर डी एस पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना या मोहिमेत सहभागी करून घेतले अनेक ज्युनिअर सिनियर डीविजन मधील एन सी सी कॅडेट्स यांनी आपल्या घरीच जन आंदोलन kovid २०१९ ची शपथ घेतली यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाच्या सूचनांनुसार गर्दीच्या ठिकाण ,जागी जाणे टाळणे, मास्क वापरणे, परस्परांमध्ये दोन मीटर अंतर राखणे, साबणाने वारंवार हात स्वच्छ धुणे यासोबत समाजातील प्रत्येक घटकाला यासंबंधी जनजागृती करणे अशाप्रकारे प्रतिज्ञा घेण्यात आली व माझे कुटुंब माझी जबाबदारी या ब्रीद अनुसार स्वतःला कोरोना पासून सुरक्षित ठेवून इतरांनाही या विषाणूच्या प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी स्वतः जबाबदारी उचलली. यात प्रथमेश सोनार,भूमिका सुर्यवंशी,कावेरी पाटील,ओम पाटील आदी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
या अभियानाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक संजय अमृतकर, उप मुख्ध्यापक डॉ संजीव कुमार सोनवणे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ टी एस बिराजदार,उप प्राचार्य डॉ किशोर पाटील आदींनी मार्गदर्शन केले तर संस्थेचे अध्यक्ष डॉ अरुण कुलकर्णी,उपाध्यक्ष वसंतराव गालापूरे,सचिव डॉ मिलिंद डहाळे,संचालक अजय पागरिया यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
जळगाव

विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात

July 24, 2026
Next Post

कोविड योद्धा गेला ! उपराष्ट्रपतींनी अर्पण केली श्रद्धांजली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

२५ हजारांची अँल्युमिनियम तार चोरी ; धरणगाव पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा

April 27, 2022

गुडन्युज : जिल्ह्यात आज एकही मृत्यू नाही; २३० रुग्ण कोरोनामुक्त

October 13, 2020

धरणगाव जलदूत फाऊंडेशन आयोजित संगीत संध्या कार्यक्रम उत्साहात !

November 18, 2020

फुटबॉल तालुका आंतरशालेय स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलचे यश !

July 30, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group