TheClearNews.Com
Thursday, August 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

विभागीय दक्षता व नियंत्रण समितीची बैठक संपन्न

The Clear News Desk by The Clear News Desk
January 7, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (प्रतिनिधी) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ च्या अंतर्गत दाखल करण्यात आलेले पोलीस तपासवरील गुन्हे निकाली काढण्यात विभागातील नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या पाचही जिल्ह्यातील काम समाधानकारक असून उर्वरीत प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत, असे निर्देश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी विभागीय दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत दिले आहेत.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समिती कक्षात अनुसुचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, नागरी हक्क संरक्षण कायद्याखाली दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तसेच न्याय प्रविष्ट झालेल्या गुन्ह्यांचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेण्यात आला. त्यावेळी विभागीय आयुक्त गमे बोलत होते. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर, उपायुक्त (सा.प्र.) प्रविणकुमार देवरे, सहाय्यक पोलीस आयुक्त एम.यु.ठाकूर, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर उपस्थित होते. तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नाशिक येथून जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस अधिक्षक सचिन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे, अहमदनगर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलीस अधिक्षक मनोज पाटील, धुळे जिल्हाधिकरी संजय यादव, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव, नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित उपस्थित होते.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

विभागीय दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीचा आढावा घेतांना विभागीय आयुक्त गमे म्हणाले, पोलीस तपासवरील मागील एकूण १६९ गुन्हे पोलीस तपासावर प्रलंबित होते. त्यामध्ये जुलै ते डिसेंबर २०२० अखेर २१० गुन्हे दाखल झाले होते. अशा एकूण ३७९ गुन्ह्यांपैकी ३९ गुन्हे अ,ब,क निकाली काढण्यात आले असून २०२ गुन्हांचा पोलीस विभागाने तपास पूर्ण करुन दोषारोप पत्र न्यायालयात पाठविले आहे. नाशिक विभागातील सर्व पोलीस विभागाने समाधानकारक अशी कामगिरी केली आहे. तसेच उर्वरीत पोलीस तपासवरील प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत, अशा सूचना विभागीय आयुक्त गमे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

नाशिक जिल्ह्यातील दोन प्रकरणे उच्च न्यायालय स्तरावर प्रलंबित असून ही प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच न्यायालयात प्रलंबित असणारे गुन्हे सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा सरकारी वकिलांसोबत बैठक घेवून प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे नियोजन करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त गमे यांनी यावेळी बैठकीत दिल्या आहेत.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ अंतर्गत घडलेल्या गुन्ह्यांमध्ये पिडीतांना आर्थिक मदत देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची अडचण दूर करण्यासाठी नियोजन करण्यात यावे. तसेच या प्रकरणामध्ये तात्काळ जात प्रमाणपत्र निर्गमीत करण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकारी यांनी आपल्या स्तरावरुन सर्व प्रांत अधिकाऱ्यांना द्याव्यात.

ग्रामपंचायती निवडणुकीकाळात कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पोलीस विभागाने व महसूल प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी. संवेदनशील मतदान केंद्रावर योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना गमे यांनी बैठकित दिल्या आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

पत्रकारिता मूल्ये आणि तंत्रज्ञानावर आधारित असावी - शेखर पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कितीही आपटली तरी मुंबईतील बॉलीवूडच्या केसालाही धक्का लागणार नाही : शिवसेना

October 17, 2020

बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ३ एप्रिलपासून हॉल तिकीट

April 1, 2021

लखीमपूर खेरीमधील अपघाताचा व्हिडिओ आला समोर, आंदोलक शेतकऱ्यांना जिवंत चिरडलं !

October 5, 2021

दाऊद गँगच्या नावावर आलेल्या धमकीच्या फोनवर खडसे म्हणाले, अशा धमक्यांना आपण…!

April 17, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group