TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विकासासाठी जनतेचा आशीर्वाद महत्वाचा : मंत्री गुलाबराव पाटील !

पाळधी खुर्द येथे 3 कोटींच्यावर कामांचे लोकार्पण-भूमिपूजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 17, 2024
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) पाळधी खुर्द आणि बुद्रुक या दोन्ही गावांच्या निधीसाठी आपण आजवर कमतरता पडू दिली नसून दोन्ही गावच्या विकासासह मतदार संघात “गाव तिथे विकास कामे” केली आहे. त्यामुळे विकासासाठी जनतेचा आशीर्वाद महत्वाचा असतो. वैचारिक संस्कृती, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची परंपरा याचबरोबर सतत सुरु असलेली विकास कामे यामुळे बुद्रुक व खुर्दहे दोन्ही गाव प्रगतशील ठरत आहे. दोन्ही पाळधी गावांसाठी शुद्ध पाण्याची पाणीपुरवठा योजना फिल्टर प्लांटसह पूर्ण झाली असून टेस्टिंगचे काम सुरु आहे. लवकरच पाळधी वासियांना फिल्टरचे पाणी मिळणार असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले ते पाळधी खुर्द येथे विकास कामाच्या लोकार्पण व भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.

या कामांचे लोकार्पण व भूमिपूजन संपन्न
सुरुवातीला पालकमंत्री गुलाबराव पाटील हे मोटारसायकल वर बसून मोटार सायकल रैलीत सहभागी झाले. यावेळी पाळधी खुर्द येथे गावं अंतर्गत काँक्रीटीकरण – 68 लक्ष, व्यायाशाळां बांधकाम -15 लक्ष, जेष्ठ नागरिक व सभागृह – 27 लक्ष, पुलाचे बांधकाम – 12 लक्ष, रस्त्यांचे डांबरीकरण – 30 लक्ष, एल. ए. डी. पथदिवे – 20 लक्ष, 6 शाळा खोल्या बांधकाम – 60 लक्ष, बौद्ध विहार बांधकाम – 30 लक्ष, पेव्हिंग ब्लॉक – 20 लक्ष, अंगणवाडी बांधकाम 8.50 लक्ष अश्या एकूण 3 कोटींच्यावर कामांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.

READ ALSO

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

यांची होती प्रमुख उपस्थिती
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन माजी सभापती मुकुंद नन्नवरे यांनी केले तर आभार सरपंच लक्ष्मीताई शरद कोळी यांनी मानले. या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश, जि.प. सदस्य प्रतापराव पाटील, शाळेचे चेअरमन विक्की पाटील, पाळधी खु. सरपंच लक्ष्मीताई कोळी, सामाजिक कार्यकर्ते शरद कोळी, पाळधी बु. सरपंच विजयसिंग पाटील, उपसरपंच भारतीताई पाटील, दिलीप पाटील, राहुल धनगर, भैया महाजन, ग्रामविकास अधिकारी डी. डी. पाठक, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, राष्ट्रवादीचे अरविंद मानकरी, माजी सभापती मुकुंद नन्नवरे, सचिन पवार, निसार देशमुख, परिसरातील सरपंच भागवत पाटील, कैलास पाटील, भिका नन्नवरे, सचिन बिऱ्हाडे, संजय माळी, राजू पाटील, संजय पाटील, दिपक भदाने, कांतीलाल पाटील, अनिल सोनवणे, संजय कुंभार, चंदू माळी यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विविध सामाजिक सभागृहासाठी निधी उपलब्ध
राजकारण आणि समाजकारण करत असताना आपण मोठ्या पदावर जातो तेव्हा आपण प्रत्येक समाजाचे आपल्याकडे काहीतरी देणे लागत या भावनेने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा नियोजन मधून धरणगाव व नशिराबाद शहरातील विविध समाजच्या सामाजिक सभागृहासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिलेला आहे. यात कुंभार समाज सामाजिक सभागृह – 35 लक्ष, मराठा समाज सभागृह – 50 लक्ष, तेली समाज सभागृह – 50 लक्ष, माळी समाज सभागृह – 50 लक्ष, ब्राह्मण समाज सभागृह – 50 लक्ष, राजपूत समाज सभागृह – 28 लक्ष, माळी सभागृह समाज – 50 लक्ष, लहान माळीवाडा सभागृह – 50 लक्ष तर नशिराबाद येथील सुतार समाज सभागृह – 25 लक्ष, माळी समाज सभागृह – 35 लक्ष यांचा समावेश आहे. धरणगावातील या सर्व समाजातील पंच मंडळींनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
Next Post

ब्रेकिंग न्यूज : रक्षाताई खडसेंच्या उमेदवारी विरोधात भुसावळ तालुक्यातील 200 पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचे राशीभविष्य १० ऑक्टोबर २०२३ !

October 10, 2023

धरणगावात कालभैरव जयंती निमित्त सामुदायिक श्री भैरव चंडी पाठाचे आयोजन !

November 15, 2022

पंतप्रधान मोदींना भाऊ म्हणणाऱ्या कार्यकर्तीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू

December 22, 2020

धरणगाव नगरपरिषदेतर्फे महास्वच्छता रॅलीचे आयोजन

July 19, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group