TheClearNews.Com
Sunday, February 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

केवळ प्रसिद्धीसाठी याचिका ; जुही चावलाला दिल्ली उच्च न्यायालयाकडून २० लाखांचा दंड

The Clear News Desk by The Clear News Desk
June 4, 2021
in कोर्ट, मनोरंजन, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय प्रस्तावित 5G नेटवर्कविरोधात अभिनेत्री जुही चावला यांनी केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ही याचिका केवळ प्रसिद्धीसाठी केल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने जुही चावलाला २० लाखांचा दंडही ठोठावला आहे.

कोर्टानं म्हटलं आहे की, फिर्यादीनी कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर केला. यामुळं फिर्यादीवर २० लाख रुपयांचा दंड लावण्यात येत आहे. हे प्रसिद्धीसाठी होतं असंही दिसतंय. जुही चावला यांनी सोशल मीडियावर सुनावणीचा लिंक प्रसारित केली, असं कोर्टाने म्हटलं आहे. न्यायमूर्ती जे आर मिधा यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, चावला यांनी सोशल मीडियावर सुनावणीची वेब लिंक प्रसारित केली. हे लक्षात घेता प्रसिद्धीसाठी हा दावा दाखल करण्यात आला आहे, असं त्यांनी म्हटलं.

READ ALSO

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

मागील सुनावणीच्या आधी जुही चावलांनी स्वत: ट्विट करुन लोकांना या सुनावणीत सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर सुनावणीदरम्यान एका फॅननं थेट जुही यांच्या चित्रपटातील गाणं गाण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे न्यायमूर्ती संतापले होते. त्यांनी थेट दिल्ली पोलिसांनी सांगून अशा लोकांना शोधून त्यांना नोटीस देऊ आणि त्यांच्यावर कंटेप्ट ऑफ कोर्टची कारवाई करु असा इशारा दिला होता. या सुनावणीच्या सुरुवातीपासूनच व्यत्यय येत होता. काही लोकं सुरुवातीला ‘जुही मॅम कुठे आहेत? मला जूही मॅम दिसत नाहीत, असं विचारत होते. यानंतर एकाने जुही चावलाने अभिनय केलेल्या चित्रपटामधील गाणं गायला सुरुवात केली होती. यावर खटल्याची सुनावणी करणारे न्यायमूर्ती जे. आर. मिधा यांनी कोर्टाच्या कर्मचार्‍यांना संबंधित व्यक्तीला शांत करण्यास सांगितले होते. त्यांनी थेट दिल्ली पोलिसांनी सांगून अशा लोकांना शोधून त्यांना नोटीस देऊ आणि त्यांच्यावर कंटेप्ट ऑफ कोर्टची कारवाई करु असा इशारा दिला होता.

काय होती जुही चावलाची मागणी?

जुही चावलाने दाखल केलेल्या या याचिकेत मागणी केली होती की, “5G टेक्नॉलॉजी लागू करण्याआधी याच्याशी संबंधित सर्व संशोधनावर बारकाईने विचार करुन त्यानंतरच ही टेक्नॉलॉजी भारतात लागू करावी.” जुही चावलाने आपल्या या याचिकेत भारताच्या दूरसंचार मंत्रालयाला आवाहन केलं आहे की, “5G टेक्नॉलॉजी लागू केल्यास सामान्य जनता, जिवाणू, झाडं-झुडपं आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांशी संबंधित संशोधनाचा बारकाईने अभ्यास करावा आणि त्यांच्या अहवालाच्या आधारावर ती भारतात लागू करायची की नाही याबाबत निर्णय घ्यावा.”

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

बालकलावंत घडविणारी राज्य बालनाट्य स्पर्धा – योगेश शुक्ल

January 20, 2026
Next Post

अजितदादा, तुमच्या आमदाराला वेसण घाला : संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आपली कुवत पाहूनच भाजप पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांवर आरोप करावेत : सुनील महाजन

May 5, 2021

पंढपूर दौरा; नुकसानग्रस्त भागाची राजू शेट्टींनी केली पाहणी

October 19, 2020

रोटरी जळगाव रॉयल्सतर्फे निराधार महिलांना मिळणार रोजगार

June 13, 2021

प्रतापराव पाटील यांच्या हस्ते तरसोद येथे राजपूत समाजाच्या सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन !

November 27, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group