TheClearNews.Com
Tuesday, July 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आपली कुवत पाहूनच भाजप पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांवर आरोप करावेत : सुनील महाजन

The Clear News Desk by The Clear News Desk
May 5, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती. यावरून शिवसेनेच्या महापालिका पदाधिकाऱ्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आपली कुवत पाहूनच पालकमंत्र्यांवर आरोप करावेत, असा टोला विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी लगावला आहे.

भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी आज सायंकाळी शिवसेनेच्यावतीने महापालिकेत विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी विरोधी पक्षनेते सुनील महाजन म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करत आहेत. हे भाजप पदाधिकाऱ्यांना दिसत नाही. शिवसेनेची सत्ता आल्यानंतर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटलांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कायापालट केला. मोहाडी येथील महिला रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी ३०० बेडची व्यवस्था केली. जळगाव महापालिकेला आता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ६१ कोटी रुपयांचा निधी दिला. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आपली पात्रता ओळखूनच पालकमंत्र्यांवर आरोप करावेत. भाजपचे महानगराध्यक्ष पालकमंत्र्यांवर आरोप करतात, हे हास्यास्पद आहे. वॉर्डात नगरसेवक म्हणून निवडून येण्याची पात्रता नाही, ४०० मते त्यांना मिळणार नाहीत, असा टोलाही सुनील महाजन यांनी लगावला.

READ ALSO

भुसावळातील इलेक्ट्रिक व्यावसायिकाचा सायबर ‘गेम’

क्लास चालकाची ७ लाखात फसवणूक

गेल्या काही वर्षांपासून जळगावकर अनेक समस्यांनी त्रस्त झाले आहेत. राजकारणाला जळगावकर अक्षरशः कंटाळले आहेत. त्यामुळे, आता तरी विकास कामे होऊ द्या. आरोप-प्रत्यारोप थांबवून विकासासाठी सर्वांनी सोबत या, असा सल्ला देखील विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिला आहे.

काल भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती. ‘गेल्या दीड वर्षांच्या काळात पालकमंत्र्यांनी बैठका घेण्याशिवाय दुसरे काय काम केले’, अशा शब्दात भाजपने निशाणा साधला होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळातील इलेक्ट्रिक व्यावसायिकाचा सायबर ‘गेम’

July 20, 2026
गुन्हे

क्लास चालकाची ७ लाखात फसवणूक

July 20, 2026
जळगाव

स्मार्ट मीटरबाबत शंकानिरसनासाठी महावितरणतर्फे मंगळवारी ग्राहक संवाद मेळावे

July 19, 2026
गुन्हे

गुंतवणुकीवर मोठ्या नफ्याचे अमिष दाखवत निवृत्त बँक अधिकाऱ्याला साडेसात लाखांचा गंडा

July 19, 2026
धरणगाव

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना मोठा माळी वाडा येथे अभिवादन!

July 19, 2026
जळगाव

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे.

July 18, 2026
Next Post

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन हा एकमेव पर्याय : राहुल गांधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भव्य ग्रंथ मिरवणुकीने भागवत सप्ताहाला सुरुवात

December 26, 2024

काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव डी. जी. पाटील भाजपच्या वाटेवर !

February 14, 2024

निमगुळ प्रकरण : आरोपीस कडक कारवाई होण्याबाबत संत सावता माळी संघटनेतर्फे निवेदन

October 21, 2020

साहित्य आणि कला यामुळेच समाजात वेगळी ओळख निर्माण होते : राजू बाविस्कर !

January 30, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group