TheClearNews.Com
Saturday, August 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोदगाव येथे जिल्हा परिषद शाळेत डेरेदार वृक्षांची कत्तल; कारवाईची मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
January 25, 2021
in चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यात कोदगाव येथील जिल्हा परिषद शाळेत संरक्षक भिंत बांधताना कुठेही अडथळा नसलेल्या ९ डेरेदार लिंबाच्या झाडांची कत्तल करणाऱ्या वर कारवाई व्हावी अशी मागणी आप्पासाहेब हिंमतराव पाटील यांनी वनविभागाकडे केली आहे.

वनविभागकडे दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे की, दि. २१ जानेवारी रोजी तालुक्यात जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू असताना शाळेच्या आवारात असलेले जवळपास ९ लिंबाचे डेरेदार झाडे कापण्यात आली. ही झाडे अवैधरित्या कापली असून झाडे कापणारे यांच्या वर कारवाई व्हावी अशी मागणी आप्पासाहेब हिंमतराव पाटील रा. कोदगाव यांनी वनविभागाकडे केली आहे. याबाबत कोदगाव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राजू कुमावत यांच्या कडून माहीती जाणून घेतली असता सदर झाडे ही जीर्ण झाली होती. शाळेला संरक्षक भिंत बांधताना शाळा व्यवस्थापन समितीने ही झाडे कापण्याचा निर्णय घेतला, वनविभागाची परवानगी घेतली नाही व झाडे कापण्याचा तसा ठराव शाळा व्यवस्थापन समितीने केला असून कापलेली झाडे विकून त्यातून आलेल्या पैशामधून शाळेच्या आवारात पेव्हर ब्लॉक बसवले असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान लिंबाची झाडे जर जीर्ण झाली होती तर तसे पत्र ग्रामपंचायत अथवा गटशिक्षण अधिकारी यांना देणे आवश्यक असतांना तसे झाले नाही याचा अर्थ फक्त स्वतः च्या फायद्यासाठी व संरक्षक भिंतीला कुठेही अडथळा नसलेली लिंबाची झाडे कापणारे यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी देखील ग्रामस्थ करीत आहेत.

READ ALSO

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
चाळीसगाव

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

July 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावातील विविध विकासकामांचे लोकार्पण अन् भूमिपूजन

July 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावच्या विकासाला नवे पंख; तब्बल ₹९० कोटींच्या प्रशासकीय प्रकल्पांचे उद्या लोकार्पण व भूमिपूजन

July 26, 2026
गुन्हे

चाळीसगावात बंद घर फोडून अडीच लाखांचा ऐवज लंपास

July 26, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव नगरपरिषदेसाठी २ अग्निशमन वाहन खरेदीसाठी १ कोटी ८० लाखांच्या निधीस शासनाची मंजुरी

July 16, 2026
Next Post

भारताने उधळला घुसखोरीचा डाव ; २० चिनी सैनिक जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘गांधीतीर्थ’ सर्वांसाठी प्रेरणास्थान : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

February 28, 2022

चोपडा आगाराची स्वच्छ व सुंदर बस स्थानकाकडे वाटचाल !

August 3, 2023

ॲड. प्रवीण चव्हाण खंडणी प्रकरणात सीबीआयचे पथक धडकले चाळीसगावात ; मद्य सम्राटाची केली चौकशी?

December 26, 2024

चोपडा येथे गर्भाशय व स्तनाचा कर्करोग तपासणी शिबिर संपन्न ; रोटरी क्लबचा उपक्रम !

December 6, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group