TheClearNews.Com
Friday, July 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पेट्रोल, डिझेलच्या दरात आज पुन्हा वाढ

The Clear News Desk by The Clear News Desk
February 11, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाताना दिसत नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज नवे विक्रम मोडत आहेत. आज नवी दिल्लीमध्ये पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर २५ पैसे आणि डिझेलच्या दरात ३० पैशांची वाढ झाली आहे. मुंबईत तर पेट्रोल ९४ रुपयांवर पोहोचले आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोलचे दर नवनवे उच्चांक गाठत आहेत. अनेक शहरांत पेट्रोल ९० रुपयांच्या पुढे गेले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ झाल्याने पेट्रोल-डिझलचे दर वाढत आहे. सरकारी तेल कंपन्यांनी सलग तिसर्‍या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. गुरुवारी देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर नव्या उंचीवर पोहोचले. दोन्ही इंधनाचे दर सलग तिसर्‍या दिवशी वाढले. पेट्रोलच्या दरात २५ पैसे आणि डिझेलच्या दरात 3० पैशांची वाढ झालीय. दिल्लीत पेट्रोल ८७.८५ रुपये प्रतिलिटर, तर मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ९४.३६ रुपयांवर पोहोचले. त्याचबरोबर दिल्लीत आतापर्यंत डिझेलची किंमत ७८.०३ रुपये होती आणि मुंबईत प्रति लिटर ८४.९४ रुपये इतकी झालीय. यंदा आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये अनुक्रमे ३.८९ आणि ३.८६ रुपयांनी वाढ झाली आहे.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

यावर्षी आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर चार रुपयांची वाढ झाली आहे. दरम्यान, जागतिक तेलाच्या बेंचमार्क ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल ६० डॉलरच्या पुढे गेली आहे, जी वर्षभरातील सर्वाधिक आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

जुन्या ठरावांप्रमाणेच होणार जिल्हा बँकेची निवडणूक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ई केवायसी केलेल्या ३ लाख शेतकऱ्यांना २१० कोटीचा निधी वितरित : मंत्री अनिल पाटील !

August 28, 2023

शिकवणीच्या बहाण्याने मामानेच केला भाचीवर बलात्कार ; गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण आलं समोर!

February 4, 2022

देशात २४ तासांत दुप्पट रुग्णवाढ ; दिल्लीत पुन्हा मास्क घालणे बंधनकारक

April 21, 2022

भुसावळ बनावट दारू प्रकरण : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे चौघे निलंबीत

July 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group