TheClearNews.Com
Saturday, June 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

देशात २४ तासांत दुप्पट रुग्णवाढ ; दिल्लीत पुन्हा मास्क घालणे बंधनकारक

The Clear News Desk by The Clear News Desk
April 21, 2022
in आरोग्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात बुधवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे २,०६७ रुग्ण आढळले तर ४० जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी असलेल्या नव्या रुग्णांपेक्षा ही संख्या दुप्पट आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले. या पार्श्वभूमीवर दिल्ली आपदा व्यवस्थापन प्राधिकरणाने सार्वजनिक ठिकाणी मास्क पुन्हा बंधनकारक केला आहे. मास्क न वापरणाऱ्यांना ५०० रुपयांचा दंड आकारला जाईल, असे प्राधिकरणाने बैठकीत म्हटले.

प्राधिकरणाने संपूर्ण शहरात आक्रमकपणे चाचण्या करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी म्हटले की, कोरोना आणखीही लांबणार असेल तर आम्ही कोरोनासोबत जगण्याचे शिकले पाहिजे. रुग्णसंख्या वाढली तर आम्ही कठोर कारवाई करू.

READ ALSO

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

शांघायमध्ये घेतला सात जणांचा बळी

  • बीजिंग: चीनचे व्यावसायिक शहर शांघायमध्ये कोविड १९ मुळे आणखी सातजणांचा मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतांची संख्या १७ झाली आहे. दिलासा म्हणजे नव्या रुग्णांमध्ये घट होत आहे, असे आरोग्य आयोगाने म्हटले.
  • २,७५३ नवे रुग्णबीजिंगमध्ये मंगळवारी आढळले.
  • २,४९४ हे त्यांत एकट्या शांघायमधील होते.
  • १७,१६६ जण देशात कोरोनाची लक्षणे नसलेले आढळले. यांतील बहुसंख्य हे शांघायमधील आहेत.
  • शांघायची लोकसंख्या २६ दशलक्ष आहे.
  • ओमायक्रॉन विषाणूचे रुग्ण वाढत चालल्यामुळे गेल्या तीन आठवड्यांपासून शांघायमध्ये लॉकडाऊन लागू केला गेला आहे.
  • डिसेंबर २०१९ मध्ये चीनच्या वुहान शहरात कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून देशात कोरोनामुळे मरण पावलेल्यांची एकूण संख्या आता ४,६५५ झाली आहे. देशात सध्या ३०,७७३ जण रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
आरोग्य

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

December 13, 2025
Next Post

हैदराबाद वीजपुरवढा खंडित झाल्याने तरुणाने थेट अधिकाऱ्यावर केला हल्ला ; व्हिडीओ व्हायरल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गाझियाबादमधील मंकीपॉक्सच्या ‘त्या’ संशयित रुग्णाचा अहवाल अखेर समोर

June 7, 2022

राकेश वाघ यांची स्विय सहाय्यक म्हणून नियुक्ती

August 22, 2021

”शब्दाने नाही, तर कृतीने जगा : अब्दुलभाई !

October 2, 2024

… पण दोन वर्ष कुणीच बघितलं नाय आमच्याकडं ; ग्रामस्थानं फडणवीसांकडे व्यक्त केलं संताप

July 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group