TheClearNews.Com
Thursday, August 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ ; धरणगाव पोलिसात पती,सासू-सासऱ्यासह ५ जणांविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 29, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील माहेर असलेल्या एका विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती,सासू-सासऱ्यासह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

या संदर्भात संगीता निलेश बागुल (रा. मालाड, मुंबई, ह.मु. दोनगाव, ता. धरणगाव ) या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपण वेगळे घर घेवून राहणे बाबत सांगितल्यापासून १)पती निलेश मधुकर बागुल, २) सासरे मधुकर पौलाद बागुल, ३) सासु सुमनबाई मधुकर बागुल, ४) नणंद मिनाक्षी प्रविण वाघ, ५) नणंद साधना मयुर तांबे (सर्व रा.रुम.नं.३०९, तिसरा माळा, एस. आर.ए बिल्डींग, एव्हर शाईन नगर, मालाड (पश्चिम) मुंबई) यांनी वेळोवेळी शिवीगाळ चापटा बुक्यांनी व लाथांनी मारहाण करुन टोचुन बोलुन शारिरीक व मानसिक छळ केला. यासंदर्भात धरणगाव पोलिसात पती,सासू-सासऱ्यासह ५ जणांविरुद्ध भादवि कलम ४९८ (A), ३२३, ५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकाँ अरुण निकुंभ हे करीत आहेत.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Next Post

Horoscope : जाणून घ्या..आजचं राशिभविष्य, शुक्रवार २९ एप्रिल २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘त्या’ तरुणाच्या मृत्यू प्रकरणी अखेर पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल ; एरंडोल पोलिसांकडून संशयित आरोपींना अटक !

May 14, 2022

वॉशिंग्टन पोस्टचा खळबळजनक खुलासा ; रोना विल्स यांचा लॅपटॉप हॅक करून कागदपत्र ठेवले

February 11, 2021

खळबळजनक : दगडाने ठेचून रिक्षाचालकाचा खून !

June 17, 2024

शेतातील पाण्याची मोटार चालू करताना शॉक लागून एकाचा मृत्यू !

August 29, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group