TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ ; पतीसह तिघांविरुद्ध मनमाड पोलिसात गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 12, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मनमाड (वृत्तसंस्था) पतीचे अनैतिक संबंधाबाबत विचारणा केली म्हणून पत्नीस मारहाण करून शाररीक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासू, सासरे आणि दिराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पिडीत विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पती बाबासाहेब भालचंद्र बोरसे यांचे इतर स्त्री सोबत असलेले अनैतिक संबंधाबाबत विचारपुस केल्यावर त्यांनी मारहाण करून शाररीक छळ करणे तसेच मानसिक त्रास देणे असे प्रकार सुरु केले होते. याच दरम्यान लग्नामध्ये माहेरच्या लोंकानी घेतलेले ९ तोळयाचे सोन्याचे दागिणे आर्थिक फायदया करिता पती बाबासाहेब बोरसे, सासरे भालचंद्र बोरसे, सासु अंजना बोरसे व दिर अनिल बोरसे यांनी आपसात संगणमत करुन हडप केले. याबाबत वारंवार विचारणा केली असता मारहाण करणे, शाररीक छळ करणे, आर्थिक कोंडी करणे तसेच मानसिक छळ देणे व घरातुन बाहेर काढुन टाकणे असे प्रकार रोजच्या रोज करत होते, असेही पिडीत विवाहितेने फिर्यादीत म्हटले आहे. या सर्व त्रासास कंटाळून आपण नाईलाजस्तव राष्ट्रीय महिला आयोग, भारत सरकार यांच्याकडे तक्रारी अर्ज केला होता. त्या तक्रारी अर्जावर कारवाई करत मनमाड पोलीस ठाणे येथे गुरनं २०७/२०२३ भादवि कलम ४९८- अ,४०६,३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

READ ALSO

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
Next Post

बोदवड कृउबा सभापतीपदी सुधीर तराळ तर उपसभापतीपदी ज्ञानेश्वर पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विहिरीत पडल्याने शिक्षकाचा मृत्यू ; यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद !

July 26, 2023

पीएम-सूर्यघर योजनेत जळगाव परिमंडलाची झेप

September 22, 2025

‘बोलवा विठ्ठल’ मध्ये पांडुरंगाची प्रचिती !

June 29, 2023

चोपडा येथे घेण्यात आलेल्या आरटीओ कॅम्पची चौकशी करा ; विजय पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

October 12, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group