TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

१८ दिवसापासून सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्था ऑक्सीजनवर, लाभार्थ्यांचे हाल !

ऑफलाईन धान्य देण्यासाठी आरपीआयची निदर्शने

The Clear News Desk by The Clear News Desk
August 22, 2022
in गुन्हे, जळगाव, जिल्हा प्रशासन, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी ) :  शहरातील रेशन दुकानातील ई पॉज मशीन सर्वर डाऊन मुळे बंद असून यामुळे रेशनवरील धान्याचा पुरवठा गेल्या पंधरा दिवसापासून बंद झाला आहेत. शिधापत्रिका धारकांचे अन्नधान्य हे सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानात उपलब्ध असतांना मात्र ई-पॉज मशीन अभावी लाभार्थ्यांनाही वंचित राहावे लागत असून त्यामुळे रेशन दुकानदारांना लाभार्थ्यांमध्ये खटके उडत आहेत. त्यामुळे इ पाँज मशिन तांत्रिक बिगाड़ तातडीने दुरुस्त करून धान्य पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर शिधापत्रिका लाभार्थ्यासह जोरदार निदर्शने करण्यात आली त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी श्री सुनिल सुर्यवंशी सो. यांना निवेदन देऊन खालील मागण्या करण्यात आल्या. सार्वजनिक वितरण व्यवस्थेने राज्यात रेशन दुकानातून धान्य वितरणासाठी ई- पॉज या बायोमेट्रिक प्रणालीचा वापर केला जातो धान्य वितरणात पारदर्शक येण्यासाठी या प्रणालीचा वापर केला जात असला तरी अनेकदा सर्ववर डाऊन मुळे रेशन धान्य दुकानात उपलब्ध असूनही लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित राहावे लागत आहे सततच्या या समस्येवर गोरगरीब शिधापत्रिक धारक त्रस्त झाले आहेत, तर

महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धान्य घेणारी रेशन दुकानावर लाभार्थ्याचे गर्दी होत असते. परंतु नेटवर्क नसल्याने धान्य वितरणाचे कामच ठप्प झाल्याने वादा -वादीचे प्रसंगी निर्माण होत आहेत. ई- पॉज मशिन चा वापर सुरू झाला तेव्हा टू-जी इंटरनेट वापरले जात होते. त्यामुळे ई-पॉज मशीन मध्ये यंत्रणाचा वापर केला होता २०२० पर्यंत या मशीन व्यवस्थित सुरू होत्या, मात्र आता फोर-जी यंत्राचा वापर सुरू झाला असून लवकरच फाईव्ह जी चा वापर देखील केला जाणार आहे. त्यामुळे दुकानदाराकडे असलेला ही ई-पॉज मशीन मध्ये नवीन सॉफ्टवेअर अपडेट करावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने केले आहे. तसेच गेल्या पंधरा दिवसापासून धान्य वितरण व्यवस्था बंद असून येत्या काही दिवसात सणासुदीचे दिवस येत आहेत. या दृष्टिकोनातून शिधापत्रिका धारकाना धान्य घेण्या कामी शासनाने मुदत वाढून देण्याची मागणी ही अधिकाऱ्याकडे करण्यात आली आहे. रेशन दुकानांमधील ई -पॉज मशीन मध्ये वारंवार बिघाड होणे, हाताचे ठसे न उमटणे, नेटवर्क न येणे, ई -पॉज मशिन बंद पडणे या अडचणीमुळे स्वस्त धान्यसाठी कष्टकरी, कामगार,मजूर, ऊसतोड कामगार, वीटभट्टी कामगार, धुर्णीभांडी करणाऱ्या महिला, गवंडी काम करणारे कामगार, यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तरी शासनाने या गोष्टीचे गांभीर्य पाहून त्वरित इ- पॉज मशीन संदर्भात भूमिका घेऊन गोरगरीब लाभार्थी धान्य न घेता घरी परतणार नाही याची दक्षता घेऊन मा. सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशाचे उल्लंघन होत असून प्रशासनाने न्यायालयाचा अवमान होणार नाही याची काळजी घेऊन लाभार्थ्याना ई पॉज तांत्रिक अडचणीने बंद असल्यास स्वस्त धान्य दुकानदारांना शिधा पत्रिका धारकांना ऑफ लाईन वाटप करण्याची मुभा द्यावी. अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी प्रताप बनसोडे, अनिल लोंढे, सागर सपकाळे, संदीप तायडे, किरण अडकमोल, नागराज ढिवरे, गुलाल बाविस्कर, सुभाष पाटील, कादर शहा, नरेंद्र मोरे, आकाश पानपाटील, संतोष कोळी, अशोक वानखेडे, रतन भोसले, शबाना खाटीक, नजमा शेख, जरीना पठाण, कादर शेख, नफिसाअली, जायदा खान, रईसा शेख यांच्यासह कार्यकर्ते व शिधा पत्रिका धारक उपस्थित होते.

READ ALSO

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

August 16, 2026
जळगाव

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
Next Post

डी मार्ट ते इच्छादेवी चौक रस्त्याच्या कामाची सुरुवात करा ; राष्ट्रवादीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अभिनेत्री केतकी चितळेला न्यायालयाचा दणका ; १८ मे पर्यंत पोलिस कोठडी

May 15, 2022

मंगळ ग्रह संस्थेतील सेवेकरी स्व. प्रवीण पाटील यांच्या वारसाला एक लाख रकमेचा विमा धनादेश सुपूर्द

January 6, 2021

सर्वात आधी देशभावना महत्त्वाची : कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी !

August 9, 2022

कुस्तीपटू सुशील कुमारला हत्या आणि मारहाण प्रकरणात अटक

May 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group