TheClearNews.Com
Saturday, September 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
March 2, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना (PMFME) सन २०२०-२०२५ या पाच वर्षाच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. सदरील योजनेअंतर्गत वैयक्तिक सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना एकुण प्रकल्प किंमतीच्या ३५ टक्के व कमाल रु.१० लाख अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. यासाठी वैयक्तिक लाभार्थ्यांचा जळगाव जिल्ह्यासाठी भौतिक लक्षांक एकुण १५ प्राप्त आहेत. त्यात सर्वसाधारण १४ व अनुसुचित जाती १ अशाप्रकारे देण्यात आला आहे.

या योजनेअंतर्गत स्वंयसहाय्यता गट / शेतकरी उत्पादन कंपनी / सहकारी उद्योजक संघ/ सहकारी उत्पादन संस्था / शासन यंत्रणा/ खाजगी उद्योग इत्यादी घटकांना लाभ देण्यासाठी सामाईक पायाभुत सुविधा उद्देश वाहन (S.P.V) यासाठी इत्यादी घटकांना लाभ देण्यासाठी ब्रँडींग व मार्केटींग / इन्क्युबेशन केंद्रामध्ये समावेश करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी / आपला अर्ज जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी निवड केलेल्या संसाधन व्यक्तीव्दारे सादर करावयाचा आहे. सदरील संसाधनव्यक्ती योजनेचा लाभ मिळवुन देण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करणे, कर्ज मंजुरीस मदत करणे, उद्योग खात्याचे परवाने, आधार, जीएसटी नोंदणीसाठी मदत करतील. सदरील व्यक्ती शासकीय एजंट असुन त्यांना शासनाकडुन मानधन दिले जाणार आहे.

READ ALSO

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी निवड केलेल्या संसाधन व्यक्तीची नावे
प्रशांत आधार पाटील – ९४०४०४८९१२, हितेंद्र मंगा सोनवणे – ९५७९७१३७३९, राकेश संतोष काळे -७७७६८५८४९१, सागर मुरलीधर धनाड -९१८५०४५२८५, अजय भागवत पाटील – ८२७५०५४३९३, नवनाथ संतराम पवार -८८५५८१०६११, सचिन लिंबाजी धुमाळ -९४०४४००५५५, श्रीमती.स्वाती सुदाम राठोड – ८८५५८१०६११ असे असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Next Post

अमळनेर बाजार समितीत पुन्हा सत्तांतर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुख्यमंत्री ठाकरे उच्च न्यायालयातील न्यायमुर्तींच्या भेटीला ; नगरपालिका, जि.प. निवडणुकी संदर्भात चर्चा ?

May 6, 2022

सराफा व्यावसायिकाला मारहाण; रोकडसह चांदीच्या वस्तू नेल्या चोरुन

January 7, 2026

पुज्य सानेगुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

October 15, 2022

Exclusive : जळगाव जिल्ह्यात अवैधरित्या नशेच्या गोळ्यांची विक्री ; तरुणाई व्यसनांच्या विळख्यात !

March 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group