TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगावात पोलिसांनी ११ किलो गांजा केला जप्त ; दोन जणांविरोधात गुन्हा

The Clear News Desk by The Clear News Desk
November 27, 2021
in चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील घाटरोड कोळीवाडा भागातील एका राहत्या घरातून पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ११ किलो २१४ ग्रॅम गांजासह २ लाख २५ हजार ८२५ रुपयांचा ऐवजही जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी ५० वर्षीय महिला व एका पुरुषाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात अधिक असे की, शहरातील घाटरोड, कोळीवाडा भागात गांजाविक्री होत असल्याची माहिती मिळाली असता पोलीस निरीक्षक के. के. पाटील, नायब तहसिलदार, महसुल चाळीसगाव विकास लाडवंजारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले, विष्णु आव्हाड, सागर ढिकले, सचिन कापडणीस, पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार, हवालदार अभिमन पाटील, पोना.भगवान उमाळे, सुभाष घोडेस्वार, दिपक पाटील, विनोद भोई, पोकॉ.विनोद खैरनार, निलेश पाटील, महिला पोलीस सबा शेख, चालक पोलीस नितीन वाल्हे, महेश बागुल यांच्यासह पथकाने आज दुपारी १.५० वाजेच्या सुमारास घाटरोड कोळीवाडा भागातील संशयित आरोपीतांच्या राहत्या घरी छापा टाकला असता सुमारे १ लाख ६६ हजार ६२० रूपये किंमतीचा प्लास्टीक गोणीतील एकुण ११ किलो २१४ ग्रॅम वजनाचा ओलसर हिरवट रंगाचा, उग्रवास असलेला गांजा तसेच एक प्लास्टीक बॉक्समध्ये मिळुन आलेली ५८ हजार ७७० रूपयांची रोकड, २०० रूपये किंमतीचा पांढऱ्या रंगाचा ईलेक्ट्रीक वजन काटा, २३० रूपये किंमतीचे प्लास्टीकचे पाऊच, असा सुमारे २ लाख २ हजार ८५५ रूपयांचा ऐवज मिळून आला हा ऐवज पोलीसांनी जप्त केला आहे.

READ ALSO

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

याप्रकरणी ५० वर्षीय महिलेसह फरार असलेल्या अजय उर्फ राकेश भिकन चौधरी या दोघांच्या विरोधात सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गांजा व इतर मुद्देमाल बेकायदेशीर विक्री करण्याकरीता जवळ बाळगतांना मिळुन आले म्हणुन एन. डी. पी. एस. ऍक़्ट 1885 चे कलम 8 (क), 20(ब), (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास सागर ढिकले, सहा. पोलीस निरीक्षक हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
Next Post

कन्नड घाटातील वसुली प्रकरणी 'त्या' चार पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

काय सांगता ! कोणत्याही बॅलन्सशिवाय ‘या’ लोकांना मिळू शकतो १० हजार रुपयांपर्यंतचा लाभ

January 4, 2022

दोघं भाऊ आईसोबत गौरी विसर्जनासाठी गेले, मोठा बुडाला, लहाण्याला वाचविण्यात यश !

September 20, 2023

अनिल देशमुखांसह ठाकरे सरकारला मोठा झटका ; सीबीआयच्या FIR विरोधातली याचिका फेटाळली !

July 22, 2021

जामनेरात चोरट्यांचा हैदोस ; पतीला मारहाण करत लुटले पत्नीचे दागिने !

April 2, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group