TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जे घडलेच नाही ते झाल्याचा आव आणत विरोधी पक्षाने जळगावची बदनामी केली : एकनाथराव खडसे

The Clear News Desk by The Clear News Desk
March 5, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आशादीप वसतीगृहात पोलिसांनी महिलांना नग्न करुन नृत्य करायला लावल्याचा प्रकार खोटा असल्याचे समोर आल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे चांगलेच आक्रमक झाले आहेत. जे घडलेच नाही ते झाल्याचा आव आणत विरोधी पक्षाने जळगावची बदनामी केली आहे. यामुळे याप्रकरणी विरोधी पक्षाने जळगावकरांसह राज्याची जाहीर माफी मागावी अशी मागणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केली आहे.

जळगाव येतील आशदीप वसतीगृहात कथीतरीत्या गैरप्रकार झाल्याचे प्रकरण गाजत आहे. यात विरोधी पक्षांनी विधीमंडळ अधिवेशनात आक्रमक पवित्रा घेत सरकारवर टीका केली. यात चक्क राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी देखील करण्यात आली. प्रत्यक्ष चौकशी मात्र असला कोणताही प्रकार घडलाच नसल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमिवर, माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी विरोधी पक्षावर सडकून टीका केली. खडसे म्हणाले की, आशादीप प्रकरणी जे झालेच नाही त्याबद्दल विधानसभेत गोंधळ घालण्यात आला. यामुळे जळगावची खूप बदनामी झाली. जबाबदार विरोधी पक्षाने याबाबत खरी माहिती घेऊन वक्तव्य करणे अपेक्षित असतांना खोट्या माहितीच्या आधारे थेट राष्ट्रपती राजवटीची मागणी करण्यात आली. मात्र हे प्रकरण पूर्णपणे खोटे असल्याचे समोर आल्याने विरोधी पक्षाचा दावा देखील उघडा पडला आहे.

READ ALSO

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

आम्ही देखील यापूर्वी अशा स्वरूपाचे आरोप केले तेव्हा पुरावे दिले होते. यातून संबंधीतांना शिक्षा देखील झाली होती. मात्र विरोधी पक्षाने सर्व संकेत गुंडाळून ठेवत सरकारवर आरोप केले. यामुळे आता विरोधी पक्षाने जळगावकरांसह राज्याची जाहीर माफी मागावी अशी मागणी एकनाथराव खडसे यांनी याप्रसंगी केली आहे. या माध्यमातून खडसे यांनी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख न करता त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडल्याचे दिसून येत आहे.

नेमके प्रकरण काय?

जळगावमधील आशादीप या शासकीय महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांकडे या कृत्याचा व्हिडीओही सादर केला होता. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तातडीने दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. हा प्रकार खडल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. राज्यभरातून महाराष्ट्र पोलीस आणि राज्य सरकार यांच्यावर टीका करण्यात आली. याच मुद्द्यावरुन भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी सरकारला धारेवर धरलं. विधानसभेतही हा मुद्दा चांगलाच गाजला होता. मात्र, त्यानंतर जळगावमध्ये महिलांना नृत्य करायला लावण्याचा कोणताही प्रकार घडलाच नसल्याचे नंतर समोर आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
Next Post

जळगाव सिव्हील हॉस्पिटल आवारात होणार अद्यावत माता व लहान बालकांसाठी हॉस्पिटल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कुटुंबातील एकही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आला तरी संपूर्ण कुटुंबाची चाचणी करा !

April 8, 2021

औरंगाबादमध्ये गुटख्याची तस्करी, जळगावच्या दोघांना अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

January 30, 2023

पुण्यातील तरुणीने मध्यरात्री दिली सिगारेटची ऑर्डर ; डिलिव्हरी बॉयनं युवतीसमोरच केलं हस्तमैथुन !

March 19, 2022

धरणगाव येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये साने गुरूजी जयंती निमित्त विनम्र आदरांजली !

December 24, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group