TheClearNews.Com
Friday, July 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गुन्हेगारांवर वचक बसावा यासाठी प्रत‍िबंधात्मक कारवाई आवश्यक : ज‍िल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार !

पोलीस व महसूल व‍िभाग कर्मचाऱ्यांसाठी प्रत‍िबंधक कारवाई कार्यशाळा संपन्न !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 19, 2023
in गुन्हे, जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) समाजात शांतता प्रस्थाप‍ित करणे, कायदा – सुव्यवस्था राखणे व गुन्हेगारांवर वचक बसावा. यासाठी प्रत‍िबंधात्मक कारवाई करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत ज‍िल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी आज येथे व्यक्त केले.

जिल्हाधिकारी व ज‍िल्हा पोलीस अधीक्षक यांच्या संयुक्त व‍िद्यमाने पोलीस व महसूल व‍िभागाच्या अध‍िकारी -कर्मचाऱ्यांसाठी मंगलम् सभागृहात प्रत‍िबंधक कारवाई कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ज‍िल्हाध‍िकारी आयुष प्रसाद व पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्या संकल्पनेतून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अत‍िर‍िक्त पोलीस अधीक्षक अशोक नखाते, निवासी उपज‍िल्हाधिकारी सोपान कासार, ॲड.संजय पाटील, पोलीस उपअधीक्षक अन्नपूर्णा स‍िंह, संदीप गाव‍ित, कृष्णात पिंगळे, कुणाल सोनवणे, नायब तहसीलदार प्रदीप झांबरे आदी उपस्थ‍ित होते.

READ ALSO

दुःखातून समाजप्रबोधनाचा नवा आदर्श!

सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना 13 कोटींचा परतावा

पोलीस अधीक्षक एम राजकुमार म्हणाले की, शासकीय कामात अडथळा आणून सरकारी अध‍िकारी – कर्मचारी व पोलीसांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तींवर कडक प्रत‍िबंधात्मक कारवाई झाली पाह‍िजे. न‍िवडणूक तसेच आंदोलनाच्या काळात महसूल व‍िभागाचे कार्यकारी दंडाध‍िकारी व पोलीसांच्या स्थान‍िक गुन्हे शाखेकडून प्रतिबंधात्मक कारवाई करतांना महसूल व पोलीस व‍िभागाने समन्वय ठेवत काम करावे.

न‍िवासी उपज‍िल्हाध‍िकारी श्री.कासार म्हणाले, महसूल व पोलीस व‍िभागाने एकमेकांमध्ये समन्वय ठेवत प्रत‍िबंधात्मक कारवाईची कार्यपध्दती जाणून घेतली तर गुन्हे दाखल करतांना त्रुटी राहणार नाहीत. यामुळे न्यायालयात ही प्रभावी बाजू मांडता येणे शक्य असते. प्रभावी प्रत‍िबंधात्मक कारवाई झाल्यास गुन्हेगारांवर वचक बसण्यास मदत होते.

अत‍िर‍िक्त पोलीस अधीक्षक श्री.नखाते आपल्या प्रास्ताव‍िकात म्हणाले, सीआरपीसी १०७, १०९ व‌ ११० क‍िंवा तडपारीच्या गुन्ह्यात पोलीस व महसूल व‍िभागाकडून करण्यात येणाऱ्या प्रत‍िबंधात्मक कारवाया करतांना प्रस्ताव पाठव‍िणारी पोलीस यंत्रणा व महसूल कार्यकारी दंडाधिकारी यांच्यात सुसंवाद चांगला असावा. यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

ॲड. संजय पाटील यांनी सीआरपीसी १०७, १०९ व ११० मध्ये पोलीस विभागाने पर‍िपूर्ण प्रस्ताव कसे सादर करावे. कार्यकारी दंडाध‍िकारी यांनी पहिला बाँड कसा घ्यावा, रोजनामा कसा ल‍िहावा, नोटीसा कशा काढाव्यात, शेवटाचा बाँड किती द‍िवसात काढावा. याबाबत त्यांनी सव‍िस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी पोलीस उपअधीक्षक श्री.प‍िंगळे यांनी प्रत‍िबंधात्मक कारवाईच्या केसेस बाबत सादरीकरण केले.
या कार्यशाळेला पोली शस निरीक्षक, ३५ पोलीस स्टेशनचे प्रत‍िबंधात्मक कारवाईचे काम पाहणारे पोलीस कर्मचारी, महसूल व‍िभागाचे कार्यकारी दंडाध‍िकारी, महसूल सहायक आदी उपस्थ‍ित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

दुःखातून समाजप्रबोधनाचा नवा आदर्श!

July 9, 2026
जळगाव

सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना 13 कोटींचा परतावा

July 9, 2026
जळगाव

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

July 8, 2026
जळगाव

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या पर्यावरण संवर्धन अभियानाला डॉक्टर दांपत्याचा मोलाचा हातभार

July 8, 2026
गुन्हे

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

July 8, 2026
जळगाव

राज्यातील जप्त गुटखा साठा परराज्यात नेण्यास परवानगी दिल्याचा आरोप; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नावर अन्न व औषध प्रशासनाचे सविस्तर स्पष्टीकरण

July 7, 2026
Next Post

देशाला मूलभूत विज्ञानातील संशोधकांची गरज : डॉ. शरद काळे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवसेना खासदार भावना गवळींच्या निकटवर्तीय सईद खानला ईडीकडून अटक

September 28, 2021

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 28 सप्टेंबर ते 04 ऑक्टोबर 2025 !

September 28, 2025

‘वानखेडे हे भाजपचेच एक हत्यार’ : अनिल गोटे

October 25, 2021

भाऊबीजनिमित्त आ. राजूमामा भोळे यांचे महिलांनी केले औक्षण

November 4, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group