TheClearNews.Com
Saturday, September 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी : सकारात्मक विचारसरणी अन् विद्यार्थी प्रेमी व्यक्तिमत्व !

वाचा...पत्रकार नंदकिशोर अग्रवाल यांचा अभिष्टचिंतनपर विशेष लेख !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 20, 2023
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

फैजपूर (नंदकिशोर अग्रवाल) आपल सम्पूर्ण आयुष्य शिक्षण क्षेत्राची निष्ठापूर्वक सेवा करण्यासह कार्यरत संस्थेचा नाव लौकीक वाढवून सर्वच समाजात स्व: कर्तृत्वाने आदराचे स्थान निर्माण केलेले खिरोद्याचे सुपुत्र फैजपूरच्या धनाजी नाना महाविद्यालयाचे कार्यकुशल प्राचार्य डॉ.प्रमोद रामभाऊ अर्थात पी.आर .चौधरी सर हे आपल्या आयुष्याची ६५ वर्षे पूर्णे करून आज ६६ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. यानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन आणि भावी वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा…..!

प्राचार्य डॉ.पी.आर. चौधरी सर यांच्या जीवनपटाचे अवलोकन केले असता विद्यार्थी ते प्राचार्य हा त्यांचा प्रवास नव्या पिढीसाठी प्रेरक ठरावा असाच असून कर्तव्यनिश्ठेला परिश्रमाची आणि सुयोग्य नियोजनाची जोड देत त्यांनी आपल्या आयुष्यात जे यश संपादन केले, ते प्रशंसनिय म्हणावे लागेल. ज्या फैजपूर च्या धनाजी नाना महाविद्यालयात शिक्षण घेत पदवी संपादन केली, तेथेच त्यांना त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर प्राचार्य पद मिळालं, है देखील शैक्षणिक क्षेत्रातील एक आगळे वेगळे उदाहरण आहे. माजी विधानसभा अध्यक्ष लोक सेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या आचार विचारांचा प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येतो. व्यक्ती म्हणून ते अतिशय मितभाषी, सहकार्याची भूमिका हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य अनेकदा अनुभवास आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ते लोकप्रिय राहिले आहेत. जळगाव च्या मु. जे. महाविद्यालयात वाणिज्य विभागाचे प्रदीर्घ ३२ वर्षे लेक्चरार म्हणून त्यांनी सेवा बजावली त्यात ही २५ वर्षे पोस्ट ग्रज्युएट विद्यार्थ्यांना शिकविले.

READ ALSO

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

एम जे. कॉलेज चे काही काळ त्यांनी प्राचार्य पद ही भूषविले.आपल्या ज्ञानाच्या कक्षा उंचावत त्यांनी उत्तम विद्यार्थी घडविण्यात मोलाचे योगदान दिले आणि अद्यापही ते कार्य सुरू आहे. प्रदीर्घ काळापासून शिक्षण क्षेत्रात अखंडितपणे महाविद्यालयीन तसेच विद्यापीठ स्तरावर विविध उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबविले. फैजपूर येथील धना जी नाना चौधरी महाविद्यालयातील विद्यार्थ्याच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून त्यांच्या कार्य काळात दोन वेळा युवा रंग या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढावी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवनवीन संकल्पना याची जाणीव व्हावी म्हणून अविष्कार या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

महाविद्यालयात संस्था अध्यक्ष व आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली बीबीए, बीसीए यासारखे प्रोफेशनल कोर्स सुरू करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सोय उपलब्ध करून दिली. प्राचार्य डॉ. पी आर चौधरी यांच्या कार्यकाळात धनाजी नाना महाविद्यालयाला नॅक मूल्यांकन मध्ये ए श्रेणी प्राप्त झाली. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्याना योग्य मार्गदर्शन करून त्यांचा विश्वास संपादन केला.महाविद्यालयाचे सर्व कामकाज वेळेत व चोख करून घेणारे व्यक्तिमत्व म्हणून पी.आर.सरांचा उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे गुण वैशिष्ठ्य म्हणजे सकारात्मक विचारसरणी ठेवत विद्यार्थ्यासाठी विधायक कार्य हाती घेऊन जिद्द व तळमळीने तसेच सर्वाँना समान न्याय देणारे प्राचार्य म्हणून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली.

श्री. चौधरी यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व राज्यस्तरीय नामांकित संस्थानी त्यांचा यथोचित सन्मान, गौरव केल्याचेही या ठिकाणी नमूद करावे लागेल. विशेषत: डॉ. बाबा साहेब आंबेडकर नॅशनल फेलो शिप अवॉर्ड नवी दिल्ली, थायलंड देशाचा विद्या रत्न पुरस्कार, है आणि अन्य पुरस्कार त्यांच्या अती उत्कृष्ठ कामगिरीची पावतीच म्हणावी लागेल. कवयत्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ क्षेत्रातील प्राध्यापक संघटनेचे काम ही त्यांनी अतिशय प्रभावी व तळमळीने केले. अश्या या गुणी आणि सर्व समावेशक निगर्वी, सो्ज्वळ व्यक्तीमत्वाचा हा प्रवास निरंतर अखंडीतपणे मार्गक्रमित राहो, हीच सदिच्छा…..!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
Next Post

मुलीला भेटून घरी निघालेल्या वडिलांच्या दुचाकीला आयशरची धडक ; दोघ जण गंभीर जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दैनंदिन राशिभविष्य : जाणून घ्या..आजचं राशिभविष्य, शनिवार ९ एप्रिल २०२२ !

April 9, 2022

मंत्रीपद न मिळाल्याने नाराज आमदार भडकले, शिंदे यांच्या अंगावर धावून गेले? ; शिवसेना खासदारच्या दाव्याने खळबळ !

July 6, 2023

दाऊदच्या पुतळ्याचे एनएसयूआयने केले दहन

September 9, 2020

आरएसएसच्या सर्व्हेने मध्य प्रदेश भाजपात खळबळ ; काँग्रेसचा मोठा दावा !

June 6, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group