TheClearNews.Com
Thursday, February 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रकल्प अधिकाऱ्यांकडून धरणगावातील आदिवासी भागाची पाहणी ; पुरोगामी संघर्ष परिषदचे विशेष प्रयत्न !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 27, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील पुरोगामी संघर्ष परिषदेच्या माध्यमातून यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी नुकतीच धरणगावातील आदिवासी भागात पाहणी करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

सर्वप्रथम सोनवणे मॅडम यांचे आदिवासी बांधवांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. धरणगाव शहर व परिसरात पारधी, भिल्ल व पावरा आदिवासी समाज बहुसंख्येने असून त्यांच्याकडे ७/१२ व ८ अ उतारा नसून ते अतिक्रमित भागात वस्ती करून राहतात. त्यांना प्रधानमंत्री आवास योजना, त्याचप्रमाणे शबरी घरकुल योजना, ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना, आदिवासी समाजासाठी २००३/०४ पासून घरकूल योजना सुरू झाली आहे. तरी आदिवासी बांधव वंचित, उपेक्षित व दुर्लक्षित आहेत. भूमिहीन अनुसूचित जमातीच्या शेतमजूर कुटुंबातील सबलीकरण योजना, राजीव गांधी अपघात विमा, बेघर असलेले आदिवासी बांधवांसाठी पक्के घरकुल, रेशन कार्ड व जातीचे दाखले, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी नवीन व्यवसायिक व तांत्रिक शिक्षण कोर्स, आदिवासी क्षेत्राचा विकासासोबत शिक्षण, पाणी, वीज, रस्ते आणि आर्थिक व सामाजिक विकास अश्या अनेक विषयावर आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकारी यावल, विनिता सोनवणे यांच्याशी पुरोगामी संघर्ष परिषदेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जितेंद्र चव्हाण व पदाधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा केली. तसेच आदिवासी समाजाच्या समस्याबाबत आपण पाठपुरावा करावा. असे दिलेल्या निवेदनात सांगितले.

READ ALSO

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

आदिवासी वस्ती भेट प्रसंगी विनिता सोनवणे मॅडम यांनी आदिवासी बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या व आदिवासी योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. आदिवासी बांधवांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी शासन प्रशासन दरबारी पोहोचविण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जितेंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष विक्रम चव्हाण, राहुल चव्हाण, गंगाराम साळुंखे, धनलाल चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, दिनेश पवार, विकास साळुंखे, आकाश पवार, अजय पारधी, मुकेश चव्हाण, जनक चव्हाण, अशोक भील, सुखदेव भील, किशोर भील, दशरथ पारधी, किरण पारधी यांसह असंख्य आदिवासी महिला भगिनी उपस्थीत होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
धरणगाव

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा

February 2, 2026
Next Post

मोठी बातमी : दहावी, बारावीचा निकाल ‘या’ दिवशी लागणार ; राज्य शिक्षण मंत्र्याची माहिती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बाल बालगंधर्व संगीत महोत्सवाचा समारोप

January 6, 2025

हा सल्ला मोदी-शहांना द्या ; महिला सुरक्षेवरून राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचं सडेतोड उत्तर !

September 21, 2021

महाराष्ट्रात घरगुती वीज ग्राहकांचे मीटर होणार स्मार्ट

July 20, 2021

राष्ट्रवादीत आणखी एक सत्ताकेंद्र ? सुप्रिया सुळें

November 4, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group