TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 15, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोरोना काळात कोविड-१९ विषाणू बाधित रुग्णांची स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सेवा सुश्रुषा करणाऱ्या शासकीय रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी असलेल्या कोरोना योद्ध्यांना शासकीय सेवेत कायम करण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाकडून जोरदार निदर्शने करण्यात आले.

जगभरात कोरोना महामारीने उच्छाद मांडल्याने अत्यंत भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाची दहशतीने मंत्री, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांनी लोकांपासून स्वतःला दूर करून घेतले होते. अशा वेळी कोरोना रुग्णाच्या सेवेसाठी शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत कंत्राटी स्वरूपात डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय, कक्ष सेवक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, सुरक्षा रक्षक, सफाई कामगार आदींनी जीव धोक्यात घालून कोरोना संसर्गाची बाधा झालेल्या रुग्णाची सेवा सूश्रुषा केली. मात्र या कोरोना योद्ध्यांना अचानक कमी करण्याचा अन्यायकारक निर्णय शासनाने घेतला. याचा निषेध व्यक्त करत कोविड काळात कोरोना रुग्णाची काळजी घेणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात यावे, या मागणीसाठी कोरोना योद्धयांनी जनक्रांती मोर्चाच्या नेतृत्वात प्रचंड घोषणांच्या निनादात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

READ ALSO

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णाकडे भीतीपोटी जवळचे नातेवाईक सुध्दा जाण्यास घाबरत होते. अशा परिस्थितीत स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णाची सेवा करणारे कंत्राटी कामगार हे जीवनदायी ठरले. या कोरोना योद्धयांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची न्याय मागणी दुर्लक्षित झाल्यास महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा संपूर्ण राज्यभरात मोठे जनआंदोलन उभारेल व मंत्र्यांना रस्त्यावर पाय ठेवू देणार नाही, असा गर्भित इशारा महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी यावेळी दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन संपताच कोरोना योद्धयांची बैठक पार पडली. यावेळी संविधान जागर समितीचे संयोजक भारत ससाणे यांनी कोरोना योद्धयांना मार्गदर्शन करून आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या जागांवर कोरोना योद्धयांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी केली.

आंदोलनात यांचा होता सहभाग

छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, प्रहार जनशक्ती पक्षाचे युवक महानगराध्यक्ष निलेश बोरा, रमेश सोनवणे, चंदन बिऱ्हाडे, दिलीप सपकाळे, तायडे, फहीम पटेल, सुधाकर पाटील, संजय सपकाळे, चंद्रकांत नन्नवरे, वाल्मीक सपकाळे यांच्यासह कुंदन माळी, भाग्यश्री चौधरी, मंदाकिनी विंचुरकर, ऐश्वर्या सपकाळे, प्रतिक्षा सोनवणे, नंदा पाटील, फरिदा तडवी, कोमल बिऱ्हाडे, रुकसाना तडवी, ललिता पवार, काजल वाघ, दिपाली भालेराव, आरती मोरे, हेमलता सरोदे, योगिता शिंदे, बापूसाहेब पाटील, धनसामल चव्हाण, सतीश सुर्वे, मिलिंद तायडे, महेश खर्चाणे, जितेंद्र वाणी, इरफानोद्दीन शेख, युवराज सुरवाडे, प्रदीप पाटील, सतीश सोनवणे, देवानंद सोनवणे, रमेश वानखेडे, हर्षल देवकर, युगल जावळे, सागर चौधरी, अक्षय जगताप, नाना मगरे, साहेबराव वानखेडे, गौतम सोनवणे, रवींद्र पाटील, पवन शिरसाळे, कमलेश वाणी, जीवन चव्हाण, सतिष सूर्वे, अमोल बाविस्कर, प्रशांत कोळी, चंद्रशेखर पाटील, रामकृष्ण पाटील, प्रेमराज वानखेडे, रामकृष्ण शिंगरे, चेतन जाधव यांच्यासह जिल्ह्यातील कोरोना योद्धयांना आंदोलनात सहभागी झाले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
Next Post

बलात्काराच्या आरोपीचा एन्काऊन्टर करणार ; कामगार मंत्र्यांचे खळबळजनक विधान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चिंताजनक : जिल्ह्यात आज आढळले ९५४ कोरोनाबाधित, ४२५ झाले बरे !

March 11, 2021

आर्यन खानच्या किडनॅपिंगचा मास्टरमाईंड मोहित कंबोज ; मलिकांचा मोठा आरोप

November 7, 2021

फैजपूरच्या ‘आकाश’ची अमेरिकेतील आकाशात झेप !

May 16, 2021

धरणगावात गणपती विसर्जन मिरवणुकीला परवानगी नाही

September 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group