TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जागतिक एड्स दिनानिमित्त धरणगाव ग्रामीण रुग्णालयाची जनजागरण रॅली !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 1, 2023
in आरोग्य, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील ग्रामीण रुग्णालय व पी आर हायस्कूल धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने १ डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली काढून समाजात प्रबोधनपर प्रचार प्रसार करण्यात आला.

रॅलीला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.स्वप्नील दुसरे, डॉ. स्वप्निल कळसकर एनसीसी अधिकारी डी एस पाटील यांनी हिरवी झेडी दाखवली. रॅली ची सुरुवात ग्रामीण रुग्णालय येथून छ.शिवाजी महाराज स्मारक, सुभाष दरवाजा, परिहार चौक, अहिल्यादेवी होळकर चौक, अर्बन बँक, बस स्थानक मार्गे पी आर हायस्कूल येथे समारोप करण्यात आला. आता नेतृत्व समुदायाचे’ या प्रमुख ध्येय ला अनुसरून ग्रामीण रुग्णालय धरणगाव व पी. आर. हायस्कूल एनसीसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एचआयव्ही जनजागृती पर रॅली, प्रतिज्ञा व पोस्टर प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर, कर्मचारी, शालेय शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. आयसीटीसी समुपदेशक डी जी शिंपी यांनी प्रास्ताविकातून एड्स दिनानिमित्त आयोजित सप्ताहच्या कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

वैद्यकिय अधिक्षक डॉ.मनोज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकिय अधिकारी, डॉ.स्वप्नील दुसरे, डॉ. मयुर जैन, डॉ. स्वप्निल कळसकर, डॉ. मोहसिन शाह, डॉ छाया तांदळे, पी आर हायस्कूल मुख्याध्यापक संजीवकुमार सोनवणे, उपमुख्याध्यापक डॉ. आशा शिरसाट, एन सी सी अधिकारी डी एस पाटील, वाय ए पाटील, आयसीटीसी समुपदेशक डी जी शिंपी, समुपदेशक गणेश कुंभार, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आर ए काकडे, क्षयरोग परिवेक्षक नंदू चौधरी, फार्मसी दिनेश बडगुजर, विजय कंखरे, परिसेविका एन वी दोर्कर, श्वेता सुर्यवंशी, भाऊसाहेब रोहित खंडारे, संजय वाणी, प्रदीप येवले, दिनेश पाटील, कुणाल चौधरी, नामदेव मराठे, महेंद्र सपकाळे आदी उपस्थित होते. रॅली दरम्यान उपस्थित विद्यार्थ्यांना चीफ ऑफिसर डी एस पाटील यांनी एड्स जनजागृतीपर प्रबोधन करीत शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर ए काकडे यांनी तर डी एस पाटील यांनी आभार मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
Next Post

जागतिक एड्स दिनानिमित्त बोदवड ग्रामीण रुग्णालयाची जनजागरण रॅली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दुर्दम्य इच्छाशक्ती अन् द्रष्टे पद्मश्री मोठे भाऊ !

December 12, 2022

शेतात काम करतांना विजेचा शॉक ; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

October 9, 2023

अग्नितांडव ! गुजरातमध्ये कोविड सेंटरला लागलेल्या भीषण आगीत १६ मृत्युमुखी

May 1, 2021

Weekly horoscope: साप्ताहिक राशीभविष्य 19 जानेवारी 2025 ते 25 जानेवारी 2025 !

January 19, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group