TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एरंडोल नगरपरिषद क्षेत्रात २८ मार्चपर्यंत जनता कर्फ्यु

The Clear News Desk by The Clear News Desk
March 26, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता प्रतिबंधक उपययोजना म्हणून उपविभागीय दंडाधिकारी विनय गोसावी यांनी एरंडोल नगरपरिषद हद्दीत २८ मार्च २०२१ रोजी रात्री १२ पर्यंत जनता कर्फ्यु पालन करण्याचे आवाहन केले असून शहरात कडक निर्बंध लागू केले आहेत.

या कालावधीत सर्व बाजारपेठा, आठवडी बाजार बंद राहतील. किराणा दुकाने, इतर अत्यावश्यक नसलेली सर्व दुकाने बंद राहतील. अपवादात्मक परिस्थीतीत रेशन दुकानाबाबत काही वेळ तहसिलदार यांनी ठरवून घ्यावी. किरकोळ भाजीपाला, फळे खरेदी विक्री केंद्रे बंद राहतील. शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये, खाजगी कार्यालये बंद राहतील. मान्यता प्राप्त विद्यापीठाची पुर्व नियोजित परिक्षा असल्यास त्याचे तहसिल कार्यालयाकडून पास घेवून आयोजन करता येईल. सर्व हॉटेल/ रेस्टॉरंट (अत्यावश्यक सेवेसाठी होम डीलाव्हरी/ पार्सल देणारे हॉटेल वगळता) बंद राहतील.

READ ALSO

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

सभा, मेळावे, बैठका, धार्मिक स्थळे, सांस्कृतिक, धार्मिक व तत्सम कार्यक्रम बंद राहतील. शॉपींग मॉल, मार्केट, बार्बर शॉप, स्पा, सलून, लिकर शॉप, दारु दुकाने, फेरीवाले व्यवसाय बंद राहतील. गार्डन, पार्क, बगीचे, सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव प्रेक्षकगृहे, क्रिडास्पर्धा, प्रदर्शने, मेळावे, संमेलने बंद राहतील. पानटपरी, हातगाड्या, उघड्यावर खाद्यपदार्थ विक्रीची ठिकाणे बंद राहतील.

दुधाची दुकाने, मेडीकल दुकाने वृत्तपत्र सेवा, मिडीया सेवा, कुरिअर, पेट्रोलपंप (अत्यावश्यक व शासकीय सेवेसाठी ) रुग्णाला ने-आण करणारी रिक्षा सेवा सुरू राहील. दुधाची दुकाने सकाळी ६ ते ९ आणि सध्याकाळी ५ ते ७ या वेळेत सुरु राहतील, अत्यावश्यक सेवेसाठी गॅरेज, शासकीय कार्यालये (५० टक्के उपस्थितीत), पूर्वीचे नियोजीत परिक्षा असणारे शाळेचे केंद्र सुरु राहतील. आंतरराज्य व जिल्हा मान्यताप्राप्त वाहतूक (जसे एस.टी. महामंडळ, पोस्ट विभागाचे वाहने) सुरु राहतील. रेल्वे, विमान बस सेवा सुरु राहतील.

मेडिकल उपचार करणारे नागरिक / रुग्ण, त्यांची ने आण करणारे रिक्षा, मेडीकल दुकानातून औषधी घेणारे नागरिक, शासकीय कामावर असणारे कर्मचारी, रेशन घेण्यासाठी येणारे नागरिक, अपवादात्मक परिस्थीतीत प्रवास करणारे वाहन यांना पोलीस / न.प. पथकाला ओळखपत्र/ उपचाराचे कागद व इतर कागदपत्रे दाखवावे लागतील. मेडीकल दुकाने, दुधाची दुकाने, रुग्ण वाहिका, रुग्णाला उपचारासाठी नेणारी रिक्षा, शासकीय कर्तव्यावर असणारी वाहने, आपत्ती व्यवस्थापन व तातडीच्या शासकीय सेवेवर असणारे अधिकारी कर्मचारी, शासकीय कामासाठी नेमलेले पथक व त्यांचे मदतनीस यांना या आदेशातून सुट देण्यात येत आहे.

तसेच इतर शासकीय आस्थापनांना (उदा, कृषिविभाग, महावितरण, टेलिफोन) घरपोच सर्वे, सुविधा कामे करावयाची झाल्यास कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करुनच नागरिकांच्या घरी जाता येईल. यासाठी ओळखपत्र जवळ ठेवणे व तहसिल कार्यालय मधून पास घेणे आवश्यक राहिल.

एरंडोल क्षेत्रात लागू करण्यात आलेल्या निर्बधाचे पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी पोलीस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची राहील. सदर आदेशाचे उल्लघंन करणारी व्यक्ती भारतीय दंड संहिता १८६० (४५) चे कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० व फौजदारी प्रक्रीया संहिता,१९७३ चे तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील, असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
Next Post

बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी सत्याग्रह केला होता : पंतप्रधान मोदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उर्दुच्या प्रांगणात मराठीचं रोपटं बहरुन येवो : प्रा रत्नाकर कोळी !

March 1, 2024

पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्याची जोरदार तयारी; प्रशासन लागले कामाला

November 27, 2020

सकारात्मक बातमी : भुसावळची चांद तडवी बनणार महाराष्ट्रातली पहिली तृतीयपंथी पिंक ऑटो रिक्षाचालक !

September 23, 2023

केवळ प्रसिद्धीसाठी याचिका ; जुही चावलाला दिल्ली उच्च न्यायालयाकडून २० लाखांचा दंड

June 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group