TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सकारात्मक बातमी : भुसावळची चांद तडवी बनणार महाराष्ट्रातली पहिली तृतीयपंथी पिंक ऑटो रिक्षाचालक !

मराठी प्रतिष्ठानचा पुढाकार ; अॅड. जमील देशपांडे करणार पाठपुरावा !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 23, 2023
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भुसावळ येथील तृतीयपंथ चांद सरवर तडवी महाराष्ट्रातील पहिली रिक्षा चालक होणार असून मराठी प्रतिष्ठान मार्फत ऑटो रिक्षा प्रशिक्षण, लायसन्स,परमिट,बॅच विनामूल्य बनवून दिले जाणार असल्याची माहिती मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. जमील देशपांडे यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

उच्चशिक्षित चांद सरवर तडवी हिने सन्मानाने पैसे कमवावे या विचारधारेतून ऑटोरिक्षा चालक बनण्याचा निर्णय घेतला असून पिंक ऑटो रिक्षा चालक रंजना सपकाळे यांनी तिला प्रोत्साहित केले आहे. चांद तडवीची लायसन्स प्रक्रिया आज पूर्ण झाली असून पुढच्या आठवड्यामध्ये कच्चे लायसन्स प्राप्त होणार आहे. त्यानंतर प्रतिष्ठानच्या माध्यमातून रिक्षा ट्रेनिंग दिले जाणार आहे. यानंतर एखाद्या सहकारी बँकेतून किंवा राष्ट्रीयकृत बँकेमधून चांद तडवी हिला कर्ज प्रकरण करू दिले जाणार आहे. तसेच पक्के लायसन्स परमिट याकरता सर्व पाठपुरावा मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. जमील देशपांडे करणार आहेत.

READ ALSO

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

चांद तडवी हिला डाऊन पेमेंट भरण्याकरता सुद्धा शहरातील दानशूर व्यक्तींना भेटून मदत करण्याचे आवाहन प्रतिष्ठान करणार आहे. पुरुष आणि स्त्रियांच्या बरोबरीत आम्ही सुद्धा ऑटो रिक्षा उत्तम प्रकारे चालऊ शकतो व त्यातून उदरनिर्वाह करू शकतो, समाजामध्ये सन्मानाने जगू शकतो अशी भावना चांद सरवर तडवी हिने यावेळेस केली. लायसन्सचे कागदपत्र तयार करताना चांद तडवी, तृतीय पंथी राखी तुळशीराम सूर्यवंशी, पिंक ऑटो चालक रंजना सपकाळे हे उपस्थित होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
Next Post

Today Horoscope : आजचे राशीभविष्य २३ सप्टेंबर २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्यांची चोरी करणाऱ्या २ जणांना मुद्देमालासह अटक !

September 17, 2024

ट्रॅक्टर रॅलीत शेतकरी-पोलिसांत संघर्ष; शेतकऱ्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्टस तोडले

January 26, 2021

बसमध्ये कंडक्टर आणि प्रवाशी भिडले, बस स्थानकावर राडा ; भडगाव पोलिसात परस्पर विरोधी गुन्हे !

November 8, 2022

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, मंगळवार १ नोव्हेंबर २०२२ !

November 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group