TheClearNews.Com
Saturday, August 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ईडीकडून आर. एल. ज्वेलर्सची ८७ लाखांची रोकड जप्त, सर्व सोनेही केले सील !

कायदेशिररित्या माल सिझ करणे योग्य नाही : ईश्वरलाल जैन !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 19, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) आर.एल. ज्वेलर्सवर धाड टाकून शोरुममध्ये असलेला संपूर्ण सोन्याचा साठा व ८७ लाख रुपये ताब्यात घेतले (सीझ) केल्याची माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हे तर, आर. एल. चे संचालक ईश्वरलाल जैन, मनिष जैन यांच्यासह मनिष यांच्या दोन्ही मुलांना समन्स बजावून चौकशीसाठी इडीने बोलावले आहे. दरम्यान, स्टेट बँककडून घेतलेल्या कर्जाबाबत ही कारवाई झाल्याची माहिती समोर आली आहे.

या कारवाईनंतर माजी खा.ईश्वरलाल जैन यांच्याशी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी संवाद साधला असता ‘ईडीने साधारणतः ८७ लाखांचा माल सीझ केल्याची माहिती दिली. तसेच वास्तविक कर्ज प्रकरणांशी या दोन्ही फर्मचा कुठलाही संबध नाही, त्या माझ्या नातवांच्या नावावर आहे, त्यांनी कुठल्या ही बँकेचे कर्ज घेतले नाही. कायदेशिररित्या माल सिझ करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली.

READ ALSO

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणकडून युद्धपातळीवर पूर्ववत

आर. एल. ज्वेलर्सवर काल ईडीच्या विविध आस्थापनांवर ईडीने छापेमारी करत लाखोंचा माल सीझ केला आहे. तसेच काही कागदपत्रे देखील ताब्यात घेतली आहे. याबाबत शुक्रवारी माजी खा. ईश्वरलाल जैन यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला असता ते म्हणाले की, एसबीआयकडून मी कर्ज घेतले होते. त्या प्रकरणाचा वाद सध्या न्यायालयात सुरू आहे. एसबीआयने एफआयआर दाखल केली होती.

आम्ही कर्ज रीस्ट्रक्चर करण्याचा प्रस्ताव दिला तो त्यांनी फेटाळला. त्यानंतर सीबीआयने देखील चौकशी केली. मात्र सुप्रिम कोर्टाच्या फॉरेन्सीक ऑडीटचा दाखला देत आम्ही लढा देत आहोत. आज ईडीने छापेमारी केली त्या फर्म नातवांच्या नावाने आहे. त्यांचा कर्जाशी संबंध नाही. तरी माल सीझ करण्यात आला. मला ईडीने समन्स दिले आहे. त्याचे उत्तर देवू न्यायालयात जावू न्याय मिळेल, असेही खा.ईश्वरलाल जैन म्हणाले.

दरम्यान, आरएल ज्वेलर्स या फर्मने स्टेट बँक ऑफ इंडियाकडून सुमारे ८ ते १० वर्षांपूर्वी ५०० कोटीचे चार टक्के व्याजाने सोने कर्ज घेतले होते. बँकेने ते कर्ज सीसी लोनमध्ये रुपांतरित करून १८ टक्के व्याज आकारणी केली. हे आर. एल. फर्मला मान्य नाही. तसेच बँकेने ८- कोटी रुपये टॅक्स पोटी वळते करणे, चुकीचे असल्याचे ईश्वरलाल जैन यांचे म्हणणे आहे. त्या एफआयआर नुसार दोन दिवसापासून ईडीचे सुमारे २५ अधिकाऱ्यांचे पथक आरएल- ज्वेलर्सच्या जुन्या व्यवहरांची चौकशी करत होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

August 1, 2026
जळगाव

पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणकडून युद्धपातळीवर पूर्ववत

July 31, 2026
जळगाव

हतनूर धरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश

July 31, 2026
गुन्हे

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

July 31, 2026
गुन्हे

लकी ड्रॉ भिशीत गुंतवणुकीचे अमिष दाखवत महिलेने घातला २० लाखांचा गंडा

July 31, 2026
जळगाव

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त रंगले कवि संमेलन

July 31, 2026
Next Post

Today Horoscope : आजचे राशीभविष्य १९ ऑगस्ट २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नीरव मोदीच्या भावाचा झोलझाल; अमेरिकन कंपनीला कोट्यवधींचा गंडा

December 20, 2020

मनपाच्या २० अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या

September 27, 2025

काळजी घ्या…जिल्ह्यात आज आढळले ६ कोरोनाबाधित, ३ झाले बरे !

January 1, 2022

केळीविम्या मोर्चात जि.प.सभापती रविंद्र पाटील यांच्या सह पदाधिकाऱ्यांचा लक्षवेधी सहभाग

November 10, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group