TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

घरगुतीमधून कमर्शियल सिलींडरमध्ये गॅस रिफिलिंग करणाऱ्यांवर छापा

असोदा रोडवरील पत्र्याच्या शेडमध्ये सुरु होता काळाबाजार; शनिपेठ पोलिसांची कारवाई

vijay waghmare by vijay waghmare
June 18, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) घरगुती वापरच्या सिलींडरमधून कमर्शियल वापराच्या सिलींडरमध्ये गॅस रिफिलींग करणाऱ्यांवर शनिपेठ पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत ६१ गॅस सिलींडरसह रिफलींगचे साहित्य व वाहन असा एकूण २ लाख २३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी दुपारच्या सुमारास असोदा रोडवरील पिवळ्या भिंतीजवळील पत्र्याचया शेडमध्ये केली. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील असोदा रोडपरिसरात असलेल्या पिवळ्या भिंती परिसरात एका घरामध्ये घरगुती वापराच्या गॅस सिलींडरमधून कमर्शियल गॅस सिलींडरमध्ये अवैधरित्या गॅस रिफलींग होत असल्याची माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना मिळाली. त्यांनी लागलीच गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ शशिकांत पाटील, प्रदीप नन्नवरे, कमलेश पाटील, विक्की इंगळे, गजानन वाघ, नवजीत चौधरी, रविंद्र साबळे, अमोल वंजारी, निलेश घुगे, पराग दुसाने यांचे पथक तयार करुन त्या कारवाईसाठी रवाना झाल्या.

READ ALSO

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

सव्वादोन लाखांचा ऐवज हस्तगत
छापा टाकल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिघांची कसून चौकशी केली. मात्र त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. दरम्यान, पोलिसांनी तेथून ६१ गॅस सिलींडर, गॅस भरण्यासाठी लागणारे मोटारपंप व मालवाहतुक रिक्षा असा एकूण २ लाख २३ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी पोलीस कर्मचारी गजानन वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गॅस रिफलींग करणाऱ्या तिघे जेरबंद
पोलीस पिवळ्या भिंती परिसरात गेल्यानंतर त्यांनी एका पत्र्याच्या शेडमध्ये इलेक्ट्रीक मोटारपंपाद्वरे गॅस दुसऱ्या सिलींडरमध्ये भरत असतांनाच पथकाने छापा टाकून गॅस भरणाऱ्या संशयित नारायण दाजीबा सोनवणे (वय ६०), राहूल नारायण सोनवणे (वय २९, रा. दोघ रा. दिनकर नगर, पिवळ्या भिंतीजवळ) व आदेश राजू पाटील (वय २३, रा. दिनकर नगर, हनुमान मंदिराजवळ) यांच्या मुसक्या अवळल्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonRaid on refilling of commercial cylinders

Related Posts

गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
जळगाव

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
जळगाव

जीपीएस (GPS) मित्र परिवारातर्फे पाळधीत ५ फेब्रुवारीला भव्य ‘उद्योग-व्यवसाय मार्गदर्शन मेळावा

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
Next Post

मैत्रिणीला फोन केल्याचा राग मनात धरून तरुणाला बेदम मारहाण; तीन जणांवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

…मग आम्ही तुमचे काय काय फोडू ते पाहाच : ना. गुलाबराव पाटील

August 2, 2021

तळपत्या उन्हात इनरव्हील क्लब न्यू जेनने दिली हॉकर्सला छाया !

May 8, 2022

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावले

December 25, 2020

‘ज्यांना हायकोर्टात जायचं त्यांनी खुशाल जावं’ ; अंजली दमानियांना भुजबळांचं उत्तर

September 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group