TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळात सट्टा-जुगार अड्ड्यावर छापे; मालकालासह नऊ जणांवर गुन्हे दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 15, 2020
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) शहरात बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत अष्टभुजा मंदिर, सोनीेच्छा वाडी, हनुमान नगर या भागात सार्वजनिक जागी काही लोक स्वतःच्या फायद्यासाठी कल्याण मटका व मिलन डे नावाचा सट्टा जुगार खेळ लोकांकडून आकड्यावर पैसे स्विकारुन खेळ खेळत व खेळवित असल्याचे खात्रीदायक बातमी स्थानिक गुन्हे शाखा जळगांव यांना मिळल्यावरून दि. १४ डिसेंबर रोजी दुपारच्या वेळेस पाच ठिकाणी छापे टाकून जुगाराचे साधने, लॉपटॉप, रोख रक्कम तसेच मालकासह नऊ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी पोहेकॉ रमेश बाबूलाल चौधरी (स्थनिक गुन्हे शाखा) जळगांव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि. १४ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास भुसावळ शहरातील अष्टभुजा मंदिराच्या समोर असलेल्या रिक्षा स्टॉपच्या आडोशाला मालक हा स्वतःच्या फायद्यासाठी त्यांचे हस्तक नामे रविंद्र रामदास वारके वय ५४ राहणार हनुमान नगर, पंचवटी मंदिरजवळ भुसावळ यांचे कडील लोकांकडून सट्टयाच्या बिट अंकावर पैसे स्विकारुन कल्याण व मिलन डे नावाचा सट्टा जुगाराचा खेळ खेळतांना मिळून आला. आरोपिकडून जुगार साधने व ४,१८० रुपये रोख मिळून आले आहे. दुसरी कारवाई फिर्यादी पोहेकॉ रवी पंढरीनाथ नरवाडे (स्थनिक गुन्हे शाखा) जळगांव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक १४ डिसेंबर रोजी दुपारी २.५० वाजेच्या सुमारास भुसावळ शहरातील नहाटा चौफुलीच्या डाव्या बाजूस महात्मा फुले कॉम्प्लेसच्या आडोशाला मालक हा स्वतःच्या फायद्यासाठी त्यांचे हस्तक नामे दिपक कृष्णा महालकर वय २९ राहणार नेप कॉलनी,आनंद नगर भुसावळ ,संदीप अशोक चौधरी वय ३२ राहणार दीनदयाल नगर यांचे कडील लोकांकडून सट्टयाच्या बिट अंकावर पैसे स्विकारुन कल्याण व मिलन डे नावाचा सट्टा जुगाराचा खेळ खेळतांना मिळून आला. आरोपिकडून जुगार साधने व १४,३५० रुपये रोख मिळून आले आहे.

READ ALSO

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

तिसरी कारवाई पोना किशोर ममराज राठोड (स्थनिक गुन्हे शाखा) जळगांव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक १४ डिसेंबर रोजी भुसावळ शहरातील सोनीेच्छा वाडी, ढेपच्या दुकानाच्या मागे चहाच्या टपरीच्या आडोशाला मालक हा स्वतःच्या फायद्यासाठी त्यांचे हस्तक नामे प्रल्हाद हरी सपकाळे वय ६५ राहणार दीनदयाल नगर, छोटेलाल ब्रिजलाल दमाळे वय ५७ राहणार गांधी नगर भुसावळ यांचे कडील लोकांकडून सट्टयाच्या बिट अंकावर पैसे स्विकारुन कल्याण व मिलन डे नावाचा सट्टा जुगाराचा खेळ खेळतांना मिळून आला. आरोपिकडून जुगार साधने व १०,९२० रुपये रोख मिळून आले आहे.

चौथी कारवाई पोकॉ रणजित अशोक जाधव (स्थनिक गुन्हे शाखा) जळगांव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक १४ डिसेंबर रोजी भुसावळ शहरातील सोनीेच्छा वाडी, ढेपच्या दुकानाच्या मागे चहाच्या टपरीच्या आडोशाला मालक हा स्वतःच्या फायद्यासाठी त्यांचे हस्तक नामे संतोष लालगिर गिरी वय ६० राहणार खडका रोड, गोपाळ व्दारकदास अग्रवाल वय ६० राहणार शनी मंदिर भुसावळ यांचे कडील लोकांकडून सट्टयाच्या बिट अंकावर पैसे स्विकारुन कल्याण व मिलन डे नावाचा सट्टा जुगाराचा खेळ खेळतांना मिळून आला. आरोपिकडून जुगार साधने व ६९,८० रुपये रोख मिळून आले आहे.

पाचवी कारवाई पोकॉ विनोद सुभाष पाटील (स्थनिक गुन्हे शाखा) जळगांव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक १४/१२/२०२० रोजी दुपारी ३.०० भुसावळ शहरातील सोनीेच्छा वाडी ढेपच्या दुकानाच्या मागे करंजवड्या जवळ दुकानाच्या आडोशाला मालक हा स्वतःच्या फायद्यासाठी त्यांचे हस्तक नामे संतोष शंकर तायडे वय ५० राहणार तुळशीनगर, मारुती वेडू भालेराव वय ५६ राहणार शिरपूर कन्हाळा रोड, भुसावळ यांचे कडील लोकांकडून सट्टयाच्या बिट अंकावर पैसे स्विकारुन कल्याण व मिलन डे नावाचा सट्टा जुगाराचा खेळ खेळतांना मिळून आला. आरोपिकडून जुगार साधने व ११,५०० रुपये रोख मिळून आले आहे.

सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा जळगांव पोलीस निरीक्षक किरण बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ ५८४ रवी नरवाडे, पोहेकॉ १२८५ अनिल इंगळे, पोहेकॉ ३३५ शरद भालेराव, पोहेकॉ ३३२४ दादाभाऊ पाटील, पोना २५४६ संतोष मायकल, पोहेकॉ चालक इंद्रिस पठाण, पोहेकॉ विनोद पाटील, पोकॉ रणजित जाधव, पोना किशोर राठोड, पोहेकॉ रमेश चौधरी, पोहेकॉ शरीफ काझी, स.फौ.अशोक महाजन, पोना युनूस शेख, पोकॉ दीपक चौधरी, पोकॉ हरिष परदेशी, पोकॉ उमेश गोसावी अशांनी मिळून भुसावळ शहरातील सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर छापे टाकून कारवाई केली.तसेच आरोपीना भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपितांविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला आरोपितांविरुद्ध मुंबई जुगार अँक्ट कलम १२(अ) भा.द.वि कलम १०९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

भुसावळ शहरात कित्येक वर्षापासून अवैध धंदे सरार्स सुरू आहेत. कित्येक परिवार उघड्यावर आले असून संसार उध्वस्त होऊन कर्जबाजारी झाले आहेत. स्थानिक गुन्हे शाखा जळगांव यांनी भुसावळ शहरात पाच ठिकाणी सट्टा-जुगार यांच्यावर कारवाई करून मालकासह नऊ जणांवर “दबंग ” कारवाई केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
Next Post

'शेतकऱ्यांनी तिन्ही विधेयक समजून घ्यावीत, सरकार त्यांच्याच हितासाठी काम करतय' : नितीन गडकरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतात काम करतांना तरुण अचानक जमिनीवर कोसळला ; मजूरांनी उचलून सावलीत नेले पण तेवढ्यात काळाने घातला घाला !

April 11, 2023

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 जुलै 2026 !

July 21, 2026

खळबळजनक : घरात घुसून तरुणीला दोरीने बांधून चोरीचा प्रयत्न ; धरणगाव पोलिसात दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा !

June 7, 2022

पालकमंत्र्यांच्या मदतीने भारावले तृतीयपंथीय !

May 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group