TheClearNews.Com
Friday, June 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आधी चार्जरच्या वायरने आवळला पत्नीचा गळा, नंतर पतीनेही घेतला टोकाचा निर्णय ; दोघांवर काच चितेवर अंत्यसंस्कार !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 5, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

बीड (वृत्तसंस्था) पती-पत्नीमधील कौटुंबिक वादातून पत्नीचा चार्जरच्या वायरने गळा आवळून खून करत पतीने गळफास घेतल्याची घटना बीड तालुक्यातील नाळवंडी येथे गुरुवारी सकाळी समोर आली. या प्रकाराने तालुक्यात खळबळ उडाली होती. दोघांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. बाबासाहेब रावसाहेब म्हेत्रे व कुशावर्ता बाबासाहेब म्हेत्रे अशी दोघांची नावे आहेत.
बाबासाहेब हे अल्पभूधारक असून ते व पत्नी इतरांच्या शेतात मजुरी करून उदरनिर्वाह चालवायचे. त्यांना दोन मुले व दोन मुली आहेत. दोन्ही मुलींचे लग्न झालेले आहे. लहान मुलीचे लग्न दोन-तीन महिन्यांपूर्वीच पार पडले होते. बाबासाहेब आणि कुशावर्ता यांच्यात सातत्याने या ना त्या कारणावरून वाद होत होते. किरकोळ कारणातून होणाऱ्या सततच्या वादाने बुधवारी रात्री टोक गाठले.
बुधवारी रात्री जेवण करून बाबासाहेब (४५) आणि कुशावर्ता (४०) एका खोलीत झोपले, तर दोन्ही मुले दुसऱ्या खोलीत झोपली होती. सकाळी मुले उठली तर आईवडील अजूनही झोपेतून उठत नसल्याचे पाहून त्यांनी त्यांच्या खोलीचे दार वाजवले. मात्र आतून काहीच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे शेजारी राहणाऱ्या चुलत्यांना मुलांनी ही बाब सांगितली. त्यानंतर दार तोडण्यात आले. समोर कुशावर्ता यांचा मृतदेह जमिनीवर तर बाबासाहेब हे गळफास घेतलेल्या अवस्थेत होते.

दरम्यान, पोलिसांना माहिती दिल्यानंतर पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कैलास भारती यांनी सहकाऱ्यांसह भेट देऊन पाहणी केली. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुशावर्ता यांच्या मृतदेहाजवळ मोबाइल चार्जरचे वायर सापडले आहे.  गळ्यावर व्रण आहेत. त्यामुळे बाबासाहेब यांनी रागाच्या भरात आधी कुशावर्ता यांचा वायरने गळा आवळून खून केला, नंतर आपल्या हातून मोठी चूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी गळफास घेतला. दरम्यान, पती-पत्नीच्या या वादाला कुठलेही ठोस कारण नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकाराने खळबळ उडाली आहे.

READ ALSO

ट्रक, दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार ठार

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

एकाच चितेवर अंत्यसंस्कार !
गुरुवारी सकाळीच घटना समोर आल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात मृतदेहांची उत्तरीय तपासणी केली गेली. दुपारी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले गेले. सायंकाळी सहा वाजता एकाच चितेवर पत्नी-पत्नीवर अंत्यसंस्कार केले गेले.

दोन मुले झाली निराधार !
म्हेत्रे दाम्पत्याला दोन मुली असून, त्यांचे विवाह झालेले असल्याने त्या सासरी आहेत. आता एक १६ वर्षांचा, तर दुसरा १० वर्षांचा मुलगा आहे. कालपर्यंत आई- वडिलांच्या छायेखाली असणारी हे दोन्ही मुले आता मायेला पारखी झाली आहेत. या निराधार मुलांना कोण आधार देणार?, असा सवाल आहे. आपल्या आई वडिलांचे मृतदेह पाहून या मुलांनी आक्रोश केला. यावेळी हे चित्र पाहणाऱ्यांचे डोळेही पाणावले होते.

सगळे ठीक, मग का संपविले जीवन !
म्हेत्रे दाम्पत्याने बुधवारी रात्री आपल्या मुलांसोबत जेवण केले तेव्हा दोघेही खूश होते. तसेच त्यांच्यात काही दिवसांत टोकाचे भांडण झाल्याचीही माहिती कुणी दिली नाही. ■ मग रात्रीतूनच असे दोघांत काय वाद झाला की पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला आणि नंतर स्वतः आत्महत्या केली? याचे कारण आता पोलिस शोधत असून, परिसरातील ग्रामस्थांमधून वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ट्रक, दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार ठार

June 18, 2026
गुन्हे

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

June 18, 2026
अमळनेर

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

June 17, 2026
गुन्हे

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

June 17, 2026
गुन्हे

कारागृहातून सुटताच गावठी कट्टा घेवून माजवत होता दहशत

June 16, 2026
गुन्हे

मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातून ३ तोळ्याची पोत धुमस्टाईलने लंपास

June 16, 2026
Next Post

खळबळजनक : जळगाव खुर्द परिसरातील शेतात सापडली मानवी कवटी, हाडे ; समोर आले धक्कादायक कारण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमृत योजनेच्या खड्ड्यात पडला दुचाकीस्वार !

January 5, 2021

सिंगांना भाजपावाले खांद्यावर घेऊन लग्नाच्या वरातीत नाचावे तसे बेभान नाचतायेत : शिवसेना

March 22, 2021

नागपुरात अल्पवयीन तरुणीवर बलात्कार ; चार आरोपींना अटक

September 29, 2020

Republic Day 2022 : गुगल डुडलमधून भारतीय संस्कृतीचे दर्शन !

January 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group