TheClearNews.Com
Tuesday, October 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रामविलास पासवानांचा मृत्यू संशयास्पद?; न्यायिक चौकशीची मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
November 2, 2020
in गुन्हे, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

पाटणा (वृत्तसंस्था) माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनावर बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम माझी यांच्या पक्षाने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्तानी आवाम मोर्चाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या संपूर्ण प्रकरणाची न्यायिक चौकशी करण्याची मागणी केली आहे. यामुळे बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे प्रवकिते डॉ. दानिश रिझवान यांनी या प्रकरणी लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रामविलास पासवान यांच्याशी संबंधित कोणती गुपिते लपवली जात आहेत हे देशाला जाणून घ्यायचे आहे, असे दानिश रिझवान यांनी विचारले आहे. रिझवान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. रामविलास पासवान यांच्या मृत्यूसंदर्भात असे अनेक प्रश्न आहेत ज्यांद्वारे चिराग पासवान यांच्याकडे संशयाची सुई जाते, असे रिझवान यांनी म्हटले आहे. देशातील दलितांचे मोठे नेते आणि तुमच्या मंत्रिमंडळातील सरकारी रामविलास पासवान हे काही दिवसांपूर्वी आपल्याला सोडून गेले, त्यांच्या निधनाने अनेकांना धक्का बसला शोककळा पसरली. आजही त्यांच्या आठवणीने आमचं मन गहिवरून जाते. रामविलास पासवान यांच्या मृत्यूबाबत असे अनेक प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरे रामविलास पासवान यांच्या नातेवाईकांबरोबरच त्यांचे समर्थकही जाणू इच्छितात असे हिंदुस्तानी आवामी मोर्चाने पासवान यांच्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित करताना म्हटले आहे.

READ ALSO

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

 

यामुळे या गोष्टी लक्षात घेत रामविलास पासवान यांच्या निधानाची न्यायिक चौकशी व्हायला हवी असे देखील हिंदुस्तानी आवामी मोर्चाने म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी आणि सत्य जनतेसमोर यावं अशी मागणी दानिश चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रात केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
Next Post

फी वाढीचा सुद्धा मुद्दावरून विद्यार्थी-पालक कृष्ण कुंजवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 ऑगस्ट 2025 !

August 16, 2025

जळगाव जिल्ह्यातून हद्दपार असलेला सराईत गुन्हेगार ताब्यात !

March 19, 2024

‘लव्ह जिहाद’ विरोधात उत्तर प्रदेशात कायदा; कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी

November 24, 2020

अभिजीत राऊत यांची बदली, अमन मित्तल जळगावचे नवीन जिल्हाधिकारी !

September 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group