TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राफेल चौकशी : राहुल गांधींकडून ट्विटरवर ऑनलाईन सर्व्हे !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 4, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राफेल विमान गैरव्यवहार प्रकरणाची फ्रांस सरकारने स्वतंत्र न्यायाधिशांकरवी चौकशी करण्याची घोषणा केल्यानंतर कॉंग्रेसने पुन्हा हा विषय जोरदारपणाने लावून धरला आहे. या संबंधात कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी तर ट्‌विटरवर एक ऑनलाईन सर्व्हेच घेतला आहे. त्यांनी मोदी सरकार राफेलची जेपीसी चौकशीसाठी का तयार नाही? असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.

राफेल प्रकरणी मोदी सरकार JPC च्या चौकशीला का तयार नाही? असा प्रश्न राहुल गांधींनी ट्ववीट केला. या ट्वीटमध्ये राहुल गांधी यांनी उत्तरासाठी चार पर्याय दिले आहेत. दोषी असल्याची भावना, मित्रांना वाचवण्यासाठी आणि JPC ला राज्यसभेची जागा नकोय आणि वरील सर्व पर्याय बरोबर आहेत, असं राहुल गांधींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

READ ALSO

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

राफेल लढाऊ विमान सौद्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राहुल गांधी हे गेल्या काही वर्षांपासून करत आहे. २०१९ च्या लोकसभा निडणुकीत राफेलमधील भ्रष्टाचारावरून राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारविरोधात ‘चौकीदार चोर है’ असा नारा दिला होता. पण त्यानंतरही निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला.

राफेल विमान खरेदीच्या ५९ हजार कोटींच्या सौद्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि काही जणांना लाभ पोहोचवण्यात आला आहे, असा आरोप आहे. हे प्रकरण अतिशय संवेदनशील असल्याचं सांगत या प्रकरणी चौकशीसाठी फ्रान्समध्ये न्यायाधीशांची नेमणूक करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

आशियाच्या जागतिक परिषदेत जळगावचा गौरांक पाटील करणार मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : प्रेमसंबंधाच्या संशयातून मुक्तळ ग्रा. पं. सदस्याचा खून ; ९ संशयितांना अटक !

March 8, 2022

‘सर्व सामान्य माणसाच्या घरी चला’ अभियानातुन पक्ष सभासद नोंदणीचा राष्ट्रवादीचा संकल्प

February 4, 2022

इकरा एज्युकेशन सोसायटीच्या नवीन कार्यकारी समितीची निवड !

August 28, 2021

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात होणारा गैरप्रकार उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यामुळे टळला !

May 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group