TheClearNews.Com
Saturday, November 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : प्रेमसंबंधाच्या संशयातून मुक्तळ ग्रा. पं. सदस्याचा खून ; ९ संशयितांना अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 8, 2022
in गुन्हे, बोदवड
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील मुक्तळ येथील २९ वर्षीय ग्रामपंचायत सदस्य शिवाजी गोकुळ पारधी यांचा प्रेमसंबंधाच्या संशयावरून गळ्यावर धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आला. याप्रकरणी बोदवड पोलिसांनी ९ जणांना अटक केली.

काही दिवसांपासून होते बेपत्ता
उच्च शिक्षित असलेले शिवाजी पारधी हे मुक्तळ येथील ग्रामपंचायत सदस्य आहेत. ते काही दिवसांपासून बेपत्ता होते. याबाबत ६ मार्चला रात्री त्यांचे भाऊ सुनील गोकुळ पारधी यांनी बोदवड पोलिसांत मिसिंगची नोंद केली होती. दरम्यान, रविवारी रात्री मलकापूर रोडवरील पुलाखाली एका तरुणाचा मृतदेह आढळला. यानंतर पोलिसांनी काही वेळातच ओळख पटवली. मृतदेह शिवाजी पारधी यांचा असल्याचे समोर येताच अवघ्या काही तासांत सोमवारी दुपारी २ वाजता संशयितांना अटक करण्यात आली.

READ ALSO

भुसावळात एमडी ड्रग्जचा पर्दाफाश

पालिकेच्या अभियंत्यासह कर्मचाऱ्यांना दमदाटी करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

अशी आहेत अटक केलेल्यांची नावं !
संशयितांमध्ये रविना उर्फ धनश्री सचिन कोल्हे (वय २१), सचिन श्रीधर कोल्हे (वय ३२), श्रीधर रामधन कोल्हे (वय ५९), अमोल श्रीधर कोल्हे (वय ३०), नितीन भास्कर कोल्हे (वय ३२), निर्मलाबाई श्रीधर कोल्हे (वय ५०, सर्व रा.मुक्तळ) व पुंडलिक यशवंत वारके (वय ४९) व पल्लवी पुंडलिक वारके (वय ३६, रा. शिंदी ता.भुसावळ) आदींचा समावेश आहे. घटनेशी निगडीत एका विवाहित तरुणीसोबत मृत शिवाजी पारधी यांचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून वरील आरोपींनी शिवाजीला मारहाण व गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले. नंतर मृतदेह ५ मार्चच्या रात्री दीड वाजता मलकापूर रोडवरील पुलाखाली फेकून दिला होता, असा फिर्याद आरोप करण्यात आला आहे.

घटनास्थळावरून महत्वपूर्ण पुरावे ; ठसे तज्ञ व फॉरेन्सिक लॅब पथकाची मदत !
पोलिसांना घटनास्थळी रक्ताचे नमुने, रक्तमिश्रित माती व काचेच्या बाटलीचे तुकडे, पुलाच्या भिंतीलगत तुटलेली बिअरची बाटली जप्त केली. जळगाव येथील ठसे तज्ञ व फॉरेन्सिक लॅब पथकाचीही मदत घेण्यात आली. याप्रकरणी सुनील गोकुळ पारधी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. आरोपींना सोमवारी बोदवड न्यायालयात हजर केल्यावर ११ मार्चपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ करत आहेत. सोमवारी अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी घटनास्थळी भेट दिली. तर डीवायएसपी डॉ.कुणाल सोनवणे हे रविवारी रात्रीपासून बोदवड येथे थांबून होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात एमडी ड्रग्जचा पर्दाफाश

November 7, 2026
अमळनेर

पालिकेच्या अभियंत्यासह कर्मचाऱ्यांना दमदाटी करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

November 6, 2026
गुन्हे

अल्पवयीन चोरट्यासह एकाकडून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत

November 6, 2026
गुन्हे

वीजचोरी विरोधातील मोहिमेत घरगुती ग्राहकांसह हॉटेल, ढाबे रडारवर!

November 5, 2026
गुन्हे

बंद दुकानाचे चॅनल गेट वाकवून चोरट्यांची हातसफाई

November 5, 2026
गुन्हे

पत्त्यांच्या क्लबमध्ये झालेल्या गोळीबाराची दुसऱ्या दिवशीही पोलिसांकडून खातरजमा

November 4, 2026
Next Post

पारोळा : तू माझ्याशी लग्न कर नाहीतर, मी फोटो व्हायरल करेल ; दोन तरुणांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा बँक निवडणुक : ‘या’ ठिकाणी बंडखोरीची शक्यता !

October 11, 2021

इकरा थीम कॉलेजमध्ये “अफसांनवी नशिशस्त”चे आयोजन

December 17, 2021

रक्षाबंधनाकरीता बहिणीला घेण्यासाठी निघालेल्या भावाला एसटीची धडक !

August 28, 2023

अभियंत्यांना मारहाणीचा महावितरणकडून निषेध !

March 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group