TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रक्षाबंधनाकरीता बहिणीला घेण्यासाठी निघालेल्या भावाला एसटीची धडक !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 28, 2023
in अमळनेर, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

पातोंडा ता. अमळनेर (प्रतिनिधी) रक्षाबंधन निमित्ताने बहिणीला घेण्यासाठी निघालेल्या भावाचा वाटेतच दोन बसेसच्या एकमेकांना ओव्हरटेक करण्याच्या नादात मोटरसायकलस्वाराला धडक देऊन गंभीर अपघात झाल्याची घटना रविवार रोजी सकाळी साडे नऊ ते दहाच्या दरम्यान सावखेडा फाट्यावर असलेल्या देव हॉटेलच्या जवळ घडली.

रत्नपिंप्री येथील रहिवासी रोहित मराठे हा रक्षाबंधन निमित्ताने आपल्या बहिणीला घेण्यासाठी तिच्या सासरी नारणे येथे जात होता. नारणे फक्त दहा किलोमीटर असताना सावखेडा फाट्याजवळ असलेल्या देव हॉटेलच्या आसपास सकाळी अंदाजे साडे नऊ ते दहाच्या दरम्यान, अमळनेरकडून चोपडाकडे जाणाऱ्या अनुक्रमे निळ्या व लाल रंगाच्या दोन बसेस एकामागून एक भरधाव जात होत्या. मागची गाडी पुढच्या बसला ओव्हरटेक करीत असताना बसचा मागील भागाने रोहितला जोरदार धडक दिली. त्यात रोहितची मोटरसायकल पडून त्याचा गंभीर अपघात झाला. त्यात तो पूर्णतः घाबरून गेला.

READ ALSO

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

यामुळे रोहितला बसेसचा नंबर मात्र त्याला घेता आला नाही. सदर घटनेची माहिती मिळताच त्याचे पाहुणे व बहिणीची सासू घटनास्थळी जाऊन पातोंडा येथील खाजगी दवाखान्यात आले. तेथून रुग्णवाहिका करून रुग्णाला प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. परंतु प्रा. आ. केंद्र बंद असल्यामुळे कैलास बिरारी यांनी १०८ रुग्णवाहिकेला फोन करून रुग्णवाहिका मागवून पुढील उपचारासाठी अमळनेर पाठविण्यात आले. तेथे त्याच्या पायाची शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
Next Post

जळगाव : 'गोल्ड कॉइन'च्या नावाने निवृत्त पोलिसाला ३ लाखांत गंडवले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दहावीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग ; राष्ट्रवादीच्या नेत्याचं 23 दिवसानंतर पोलिसात आत्मसमर्पण

March 21, 2022

घरातील शोकेसमधील साहित्य काढताना सर्पदंश ; महिलेचा मृत्यू !

September 27, 2023

लस घेतल्यानंतरही घाटकोपर येथील दोन पोलिसांना करोनाची लागण !

February 20, 2021

कोरोना रुग्ण आणि मृत्यू संख्येबाबत कोणतीही आकडेवारी लपविण्यात येत नाही : आरोग्य विभागाची माहिती

June 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group