TheClearNews.Com
Monday, July 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पंजाब नॅशनल बँकेत 145 पदांसाठी भरती ; जाणून घ्या..पात्रता आणि इतर तपशील

The Clear News Desk by The Clear News Desk
May 7, 2022
in राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. पंजाब नॅशनल बँकेत विषेष अधिकारी म्हणजेच स्पेशलिस्ट ऑफिसर (SO) पदावर भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरती अंतर्गत एकूण 145 पदांवर भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आजच अर्ज करा.

या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB Bank) pnbindia.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. अर्ज भरताना चूक झाल्यास तुमचा अर्ज नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे अर्ज काळजीपूर्वक भरा.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

महत्त्वाच्या तारखा
अर्जाची प्रक्र‍िया सुरु झाल्याची तारीख : 22 एप्रिल 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 मे 2022
परीक्षेची तारीख : 12 जून 2022

PNB SO भर्ती 2022 साठी अर्ज कसा करावा:
1. PNB च्या अधिकृत वेबसाइट www.pnbindia.in ला भेट द्या
2. तेथे दिलेल्या करिअर (Recruitment/Careers) पर्याय निवडा.
3. तेथे दिलेल्या लिंकवर क्लिक करा नवीन नोंदणीसाठी (Registration) येथे क्लिक करा. उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी नोंदणी (Registration) करणे आवश्यक आहे.
4. यासह तुमचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार होईल.
5. या नोंदणी क्रमांक आणि पासवर्डसह पुन्हा लॉगिन करा.
6. लॉगिन केल्यानंतर काळजीपूर्वक अर्ज भरा

शैक्षिक पात्रता
या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी.

वयोमर्यादा
या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवाराचे किमान वय 25 वर्ष तर कमाल वय 35 वर्ष असावे. उमेदवाराचे वय 35 वर्षापेक्षा अधिक वय असू नये. आरक्षित वर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट मिळेल.

अशी असेल निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी 12 जून रोजी परीक्षा घेण्यात येईल. या भरती अंतर्गत मॅनेजर पदांवर 40 मॅनेजर, 100 मॅनेजर, वरिष्ठ व्यवस्थापक म्हणजेच 5 सिनिअर मॅनेजर पदांवर भरती करण्यात येणार आहे.

पगार किती असेल?
लेखी परीक्षेच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. गुणवत्ता यादीतीलच्या आधारे मुलाखत घेतली जाईल. त्यानंतर अंतिम यादी जाहीर केली जाईल. मॅनेजर आणि मॅनेजर निवडलेल्या उमेदवारांना पात्रतेप्रमाणे 48170 ते 69810 रुपये, तर वरिष्ठ व्यवस्थापकाला 63840 ते 78230 रुपये पगार दिला जाईल.

अर्ज शुल्क
उमेदवारांना अर्ज फी म्हणून 850 रुपये भरावे लागतील. SC/ST/PWBD श्रेणीतील उमेदवारांना अर्जाच्या शुल्काल सूट देण्यात आली असून केवळ 50 रुपये शुल्क भरावं लागेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
Next Post

महिलेला अश्लिल फोटो व मँसेज पाठवून विनयभंग ; वरणगाव पोलिसात जळगावच्या एकाविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बॉलिवूड अभिनेता आमिर- किरण खानचा पंधरा वर्षानंतर होणार घटस्फोट !

July 3, 2021

आमोदयात 99 लक्षच्या विकासकामांचा रंगला भूमिपूजन सोहळा !

February 24, 2023

रत्नागिरी येथे होणाऱ्या ज्युनियर राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस् अॅकॅडमीच्या खेळाडूंची निवड !

June 11, 2023

टीका करण्याची भाजपची जुनीच सवय, अशा भाजपच्या काही लोकांना भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे : संजय राऊत

December 22, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group