TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दिवाळी अंकाचे प्रकाशन : ग्रामगौरव नवा आयाम ठरावा

The Clear News Desk by The Clear News Desk
October 27, 2022
in कृषी, जळगाव, जामनेर, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर,जि.जळगाव – गावखेड्यांच्या समृद्धिसाठी राज्यभर लक्षवेधी काम करणाऱ्या ग्रामपंचायती,व्यक्ती,अधिकारी आणि स्वयंसेवी संस्था यांची दखल घेत इतरांनी प्रेरणा घ्यावी म्हणून ग्रामगौरव प्रकाशन काम करीत असल्याचा आनंद आहे. ग्रामगौरवने दिवाळी अंकात सुद्धा गावाच्या सकारात्मक बाबी हेरून मांडणी केली असल्याने निश्चित याचा ग्रामविकासात फायदा होईल,अशा भावना व्यक्त करून मंत्री ना.गिरीषभाऊ महाजन यांनी ग्रामगौरव प्रकाशन एक नवा आयाम ठरावा अशा अपेक्षा व्यक्त केल्या.

ग्रामविकास,वैद्यकीय शिक्षण आणि युवक,कल्याण-क्रीडा मंत्री ना.गिरीषभाऊ महाजन यांच्या शुभहस्ते ग्रामगौरवच्या दिवाळी अंकाच्या प्रकाशनचा छोटेखानी कार्यक्रम दिवाळी पाडवा आणि भाऊबीजचे निमित्त साधून २६ ऑक्टोबर रोजी जामनेर (जि.जळगाव) येथील त्यांच्या निवासस्थानी संपन्न झाला.

READ ALSO

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

प्रारंभी प्रकाशनाच्या राज्यातील सर्वात कमी वयाच्या युवती संपादिका कु.धनश्री ठाकरे यांनी मंत्री महाजन यांचे ग्रामगौरव प्रकाशनाच्या वतीने स्वागत व सत्कार केला.समूह संपादक विवेक ठाकरे यांची विशेष उपस्थिती होती.वाणिज्य संपादक आनंद बागुल यांनी दिवाळी अंकाच्या विषयांची मांडणी करून ‘ग्रामगौरव’च्या राज्यभरात सुरू असलेल्या वाटचालीचा आढावा थोडक्यात मांडला.

वाचकांना अंक झाला उपलब्ध –
पुण्यातून प्रसिद्ध होणाऱ्या ग्रामगौरव मासिक प्रकाशनाचा पहिलाच दिवाळी अंक ग्रामविकास मंत्री ना.गिरीषभाऊ महाजन यांच्या हस्ते प्रकाशित झाल्यानंतर आता अंक मात्र दोनशे रुपये किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध असून वाचकांना थेट पत्त्यावर स्पीड पोस्ट किंवा ऑनलाईन कुरियर सर्व्हिसेस द्वारा पाठवला जाईल.अंकाच्या बुकिंग आणि अधिक माहितीसाठी वितरण युनिट हेड सौ.स्नेहा लिंबेकर – पोतदार यांच्याशी कार्यालयात 02035001382 या दूरध्वनीवर किंवा जनसंपर्क अधिकारी सौ.धनश्री पाचंगे यांच्याशी 8446240151 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

October 8, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 ऑक्टोबर 2026 !

October 8, 2026
जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
Next Post

धरणगाव गर्भवती विवाहितेचा मृत्यू प्रकरण : आत्महत्या की घातपात?; शवविच्छेदनाच्या अहवालनंतर होणार स्पष्ट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बिलाच्या थकबाकीमुळे कनेक्शन तोडलेल्या ३८ लाख ग्राहकांसाठी महावितरण ‘अभय योजना २०२४’ !

August 31, 2024

जळगावात माजी महापौरांच्या फार्म हाऊसमधील आंतरराष्ट्रीय बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश !

September 29, 2025

ग्रामसेवकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले !

June 29, 2024

अखेर यशोमती ठाकूर यांची मागणी मान्य; महिलांसाठी विशेष बस सेवा

September 19, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group