TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सैराटची पुनरावृत्ती…बहिणीची हत्या करुन उरकले अंत्यविधी !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 18, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

धुळे (प्रतिनिधी) धुळ्यातील साक्री तालुक्यात निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ‘सैराट’ची पुनरावृत्ती झाल्याचे समोर आले आहे. बावीस वर्षीय बहिणीचे कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याचा संशय व त्याच्यासोबत ती पळून जायच्या बेतात असल्याचा राग मनात धरून तिला मारहाण करून, तिचा गळा आवळून हत्या करत तिचा अंत्यविधी उरकून टाकल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. संदिप रमेश हालोर (वय २४) असं आरोपी भावाचं नाव आहे.

नेमकी घटना काय?

READ ALSO

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

संदिप हालोरला त्याची बहिण पुष्पाचे प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. त्यामुळे त्याने तिला मारहाण करत गळफास लावला आणि हत्या केली. तसेच पहाटे तिचा अंत्यविधी केला. याबाबत गोपनीय माहिती मिळाल्याने निजामपूर पोलीस तपास पथकाने हट्टी गाव परिसरात जाऊन बातमीची खातरजमा केली. यावेळी आरोपी संदीप हालोर हा गावातच मिळून आला. दरम्यान, पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपी संदीपला खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितले की, हट्टी गावशिवारातील शिवमेंढा येथे रात्रीचे तीन वाजेचे सुमारास त्याची बहीण पुष्पा रमेश हालोर (वय २२) एका मुलाशी प्रेमसंबंध असल्याने पळून जाण्याच्या बेतात होती. त्याचा राग आल्याने आरोपीने बहिणीच्या अंगावरील साडीची लेस फाडून तिला लिंबाच्या झाडाला फास दिला. तसेच बहिणीचा जीव जाईपर्यंत तेथेच थांबून राहिला.

हत्येनंतर आरोपीने घरी जाऊन बहिण पुष्पाने स्वत:च्या हाताने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं भासवलं. त्याने आई व मित्रांसह गावातील लोकाना बहिणीच्या मृत्यूविषयी खोटी माहिती दिली. तसेच पहाटे पाचच्या सुमारास तिच्यावर घाई घाईत अंत्यसंस्कार देखील केले. अंत्यविधी करताना आरोपीने अंगावरील सर्व कपडे तसेच गळफास तयार केलेली साडीची लेस सर्व पुरावे नष्ट केले, अशी माहिती तपास पोलीस अधिकारी, श्रीकांत पाटील यांनी दिली. तसेच आरोपीवर पुरावे नष्ट केल्याचाही ठपका ठेवण्यात आल्याचं नमूद केलं. यानंतर निजामपूर पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा छडा लावत आरोपी भावाला गजाआड केले. साक्री न्यायालयाने आता या खुनी भावाला १९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या अशा हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
Next Post

विधानपरिषद निवडणूक : हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीसाठी दरेकर, महाजन आणि मंगेश चव्हाण लोकलने विरारला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यसभेची मतमोजणी लांबली ; जाणून घ्या..नेमकं काय आहे कारण

June 10, 2022

केईएम रुग्णालयात कोरोना लसीचे मानवी परीक्षण सुरू !

September 26, 2020

जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या ८ खेळाडूंची ८ व्या महाराष्ट्र राज्य कॅडेट स्पर्धेसाठी निवड

November 9, 2025

भीषण अपघात : बुलढाण्यात २५ प्रवाशांसह बस पुलावरून थेट नदीत कोसळली !

May 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group