TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रिक्षाचालकांची दादागिरी; वाहतूक पोलिसांच्या अंगावर गेले धावून

vijay waghmare by vijay waghmare
June 23, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) रिक्षा बाजूला घेण्यास सांगितल्याने एका रिक्षा चालकाने विरोध केला. यावेळी त्या रिक्षा चालकासोबत असलेल्या टोळक्याने साखळदंड घेऊन वाहतूक पोलिसांच्या अंगावर धावून आले. ही घटना दि. २१ जून रोजी बेंडाळे चौकात घडली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या सर्वांना अटक करण्यात आली आहे.

शहरातील बेंडाळे चौकात रस्त्याचे काम सुरु असल्याने तेथून एकेरी वाहतुक सुरु आहे. दरम्यान, शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी ज्ञानेश्वर कोळी, गणेश नेटके, विशाल पाटील हे बेंडाळे चौकात वाहतूक नियंत्रण करीत होते. यावेळी रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या रिक्षा व फळविक्रेत्यांना त्यांच्या हातगाड्या रस्त्याच्या बाजूला लावण्यास सांगितले. तेथील एका चालकाने त्याची (एमएच १९, सीडब्ल्यू ३४७१) क्रमांकाची रिक्षा बाजूला न करता पोलिसांशी वाद घालत मी रिक्षा रस्त्यातच उभी करणार, तुम्हाला काय करायचे ते करा असे म्हणत अरेरावी केली.

READ ALSO

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

हातात साखळदंड घेवून आले घटनास्थळी
पोलीस व रिक्षा चालकांमध्ये वाद सुरु असल्याने त्याठिकाणी पुन्हा चार ते पाच जण आले. त्यातील एका जणांच्या हातात साखळदंड होता. दुचाकीस्वार अल्ताफ अहमद याने ‘मार यांना सोडू नको’, अशी चिथावणी दिली. त्यावेळी वाहतूक पोलिसांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात माहिती दिली व तेथे शनिपेठ पोलिस पोहचले. पथकाने सर्व जणांना ताब्यात घेत रिक्षा व दुचाकीही ताब्यात घेतली. तसेच दुचाकीच्या डिक्कीत कोयता देखील आढळून आला.

पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल अन् अटक
या प्रकरणी वाहतुक पोलीस ज्ञानेश्वर कोळी यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अल्ताफ अहमद अब्दुल गफूर (६४), मुजम्मील अहमद अल्ताफ अहमद रंगरेज (३०), जुबेर अहमद अल्ताफ अहमद रंगरेज (३८) तिन्ही रा. बालाजीपेठ, रिक्षाचालक अरुण रामदास टिलोरे (६७, रा. समतानगर), आदील बेग शरीफ बेग (२७, रा. रामनगर) या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आले. पुढील तपास पोउनि योगेश ढिकले करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
Next Post

शिलाई मशिनचे पैसे मागितल्याने चौघांकडून घरावर दगडफेक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 22 जानेवारी 2024 !

January 22, 2024

नाकाबंदीत जळगावच्या सराफाकडून २० लाखांचे दागिने जप्त ; मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई !

March 23, 2024

जळगावात हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर धाड ; ३७ जणांविरुद्ध गुन्हा !

November 17, 2020

अमित शहांकडून चाळीसगाव तालुक्याला मंत्रीपदाचे संकेत !

November 14, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group