TheClearNews.Com
Thursday, September 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे वेतन सीएमपी प्रणालीतून दरमहा एक तारखेला राष्ट्रीयकृत बँकेतून व्हावे ; पालकमंत्र्यांना साकडे

The Clear News Desk by The Clear News Desk
June 19, 2021
in फैजपूर, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

फैजपूर (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे वेतन सीएमपी प्रणालीतून दरमहा एक तारखेला राष्ट्रीयकृत बँकेतून होणेबाबत संबंधित यंत्रणेला निर्देश देणे संदर्भातील निवेदन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्यावतीने देण्यात आले.

जळगाव जिल्ह्यातील उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या वेतनासाठी निधी उपलब्ध नसल्याचे कारण दाखवून संबंधित शिक्षकांचे वेतनास सातत्याने विलंब होत आहे. त्यामुळे विमा, व गृहकर्ज हप्ते भरण्यास विलंब होत असून अतिरिक्त दंडाचा भुर्दंड सोसावा लागत आहे. तसेच निधी उपलब्ध झाला तरी जिल्हा परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे शिक्षक वेतनापासून वंचित राहत आहेत. सबब जालना जिल्ह्याच्या धर्तीवर सीएमपी प्रणालीद्वारे शिक्षकांचे वेतन दरमहा एक तारखेला राष्ट्रीयकृत बँकेतून होणेबाबत संबंधित यंत्रणेला निर्देश देणे संदर्भातील निवेदन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्यावतीने दि. १८ जून २१ रोजी जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अतुल इंगळे, ज्येष्ठ सहकारी प्रा. उत्तमराव सुरवाडे, प्रा. अनिलराव वाघ यांनी दिले.

READ ALSO

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
जळगाव

विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात

July 24, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
Next Post

‘गोलाणी’तील तळमजल्यात साचणार्‍या पाण्यासह दुर्गंधीची महापौर जयश्री महाजन यांच्याकडून गंभीरपणे दखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

September 5, 2026

आदिवासी मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्या !

December 29, 2023

उमाळे फाट्यानजीक ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार !

October 26, 2020

फसवणूक केल्या प्रकरणी निवृत्त वरिष्ठ अभियंता व्ही.डी पाटील यांच्यासह नऊ जणांविरुद्ध अखेर रामानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

December 3, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group