TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पहूर येथे विनापरवानगी अवैध बायोडिझेलची विक्री?

The Clear News Desk by The Clear News Desk
July 23, 2022
in गुन्हे, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

पहूर . ता. जामनेर (प्रतिनिधी) येथील पहूर-अजिंठा रोडवर विनापरवानगी अवैध बायोडिझेलची विक्री होत असल्याची जोरदार चर्चा पहूर  परिसरात सुरू आहेत.

देशात डिझेलच्या किंमतीने उच्चांक गाठला असून आज रोजी शंभर रुपये लिटरच्यावर डिझेलचे भाव झालेले आहेत. याउलट बायोडिझेलचे दर लिटर मागे दहा ते पंधरा रुपये किमतीने कमी असल्याने ट्रक चालकांचा बायोडिझेल वापरण्याचा कल वाढलेला आहे. हाच हेतू साध्य करून अवैध बायोडिझेल विकणाऱ्यांना फावले आहेत. महामार्गावर ठिकठिकाणी अवैध बायोडिझेल विकणाऱ्यांनी आपले धंदे थाटले असल्याचे बोलल्या जात असून जळगाव – औरंगाबाद महामार्गावरील पहूर येथून काही अंतरावर असलेल्या टोल काट्याजवळील खोलीवर अवैध विनापरवानगी बायोडिझेलची विक्री होत असल्याची जोरदार चर्चा पहूर  परिसरात सुरू आहेत.

READ ALSO

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

एवढेच नव्हे तर एका रात्रीत या ठिकाणी तीस ते पस्तीस हजार लिटर अवैध बायोडिझेल विक्री होत असल्याचे बोलले जात आहेत. पहुर जवळील तोल काट्याजवळ असलेल्या खोली समोरील ओट्यावर पंप व त्याच्या बाजूला टँकर तर साईटला पाईपलाईन केलेली असल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी संबंधित विभागाने चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहेत. जळगाव जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी अवैध बायोडिझेल विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी छापे टाकले आहेत आणि ते उध्वस्त केले आहेत. मात्र, पहूर येथील अवैध बायोडिझेल विक्रीला पाठिंबा कोणाचा आहेत ?असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
Next Post

धरणगावात द्रौपदी मुर्मु यांच्या विजयाचा जल्लोष !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रविवारी शाळेला सुटी…दोघं मित्र बकऱ्या चारायला गेलेत, पुढं घडलं भयंकर ; दोघांचा तलावात बुडून मृत्यू !

June 26, 2023

जिल्हाधिकारी गौरव साळुंखे यांची फोटोग्राफी दिनी भेट

August 23, 2023

मनिष भंगाळे विरुद्ध खडसे समर्थकाची पोलिसात तक्रार !

December 7, 2020

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार २९ एप्रिल २०२३ !

April 29, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group