TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कासोदा येथील समाधान पाटील यांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत निवड

The Clear News Desk by The Clear News Desk
February 23, 2021
in एरंडोल
0
Share on FacebookShare on Twitter

कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) महाराष्ट्र केशरी कुस्ती स्पर्धेत आडगावच्या पै. समाधान पाटीलने ७९ किलो वजन गटात विजेतेपद पटाकावल्याने राज्यस्तरीय कुस्तीत स्पर्धेत निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

पाचोरा शहरातील एन एम कॉलेज मैदानावर राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा रंगली. राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत जिह्याभरातून कुस्तीपटू सहभागी झाले होते. ७९ किलो वजन गटातील अंतिम लढतीत पै. समाधान ने जळगावच्या कुस्तीपटूचा ६-४ असा पराभव करीत अजिंक्यपद मिळवले. या कामगिरीमुळे समाधानाची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याला प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

READ ALSO

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

यासाठी समाधानचे वडील नवल पाटील, कासोद्यातील शिवनेरी व्यायाम शाळेचे वस्ताद पै. हनुमान पाटील, पै. गुलाब शेख, पै. नंदू पाटील, पै. जितु पाटील, पत्रकार राहुल मराठे, एरंडोलचे वस्ताद पै. सतीश महाजन, पै. मनोज पाटील सह अनेकांचे सहकार्य मिळाले आहे. राज्यस्तरीय कुस्तीत स्पर्धेत निवड झाल्याने पै. समाधान चे शिवनेरी व्यायाम शाळेचे वस्ताद पै. हनुमान, पत्रकार राहुल मराठे यांच्यासह आडगाव, कासोदा परिसरातून स्वागत व अभिनंदन केले जात आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
एरंडोल

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

May 15, 2026
एरंडोल

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

March 11, 2026
एरंडोल

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
Next Post

बीएचआर घोटाळा : सीए महावीर जैनच्या जामीन अर्जावर बुधवारी सूनवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

SBIमध्ये नोकरीची संधी ; जाणून घ्या.. एकूण जागा, पदे आणि संपूर्ण प्रक्रिया

January 3, 2022

तुम्ही पुन्हा निवडून येऊन दाखवाच ; राऊतांच बंडखोर आमदारांना जाहीर आव्हान

June 23, 2022

जिल्ह्यात आज आढळले अवघे २ कोरोनाबाधित, २ झाले बरे !

October 6, 2021

धरणगावला टँकरने पाणी पुरवठा सुरु ; जैन उद्योग समूहासह शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा पुढाकार !

October 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group