TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वाळू माफियांची महसूलच्या पथकासोबत दादागिरी ; सात जणांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

vijay waghmare by vijay waghmare
December 4, 2024
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील आव्हाणी येथे सोनवद विभागाचे महसूल मंडळ अधिकारी लक्ष्मण बाविस्कर हे आपल्या पथकासह नेहमीप्रमाणे वाळू चोरी रोखण्यासंदर्भात कर्तव्यावर असताना त्यांच्यासोबत काही वळूमाफीयांनी दादागिरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिसात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरणगाव तालुक्यातील सोनवद विभागाचे मंडळ अधिकारी लक्ष्मीकांत बाविस्कर हे मंगळवार रोजी नेहमीप्रमाणे आपल्या पथकासोबत अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी आव्हाणी ते बांभोरी प्र.चा असे गस्तीवर होते. यावेळी आव्हाणी शिवारातील गिरणा नदी पात्रात अक्षय पाटील, उज्वल पाटील, गणपत नन्नवरे, सोनू नन्नवरे, विशाल सपकाळे, किरण राजपूत आणि नाना पाटील हे अवैधरित्या वाळू वाहतूक करताना मिळून आले. यावेळी सर्वांनी मंडळ अधिकारी बाविस्कर यांच्यासह त्यांच्या पथकासोबत वाद घातला. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला. यानंतर महसूलच्या पथकाने गावातील सरपंच, पोलीस पाटील यांना देखील घटनास्थळी बोलवले. परंतु तरी देखील वाळू माफिया ऐकण्याचे मनस्थितीत नव्हते.

READ ALSO

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

दरम्यान या सर्व गोंधळात एक वाळूने भरलेले ट्रॅक्टर पळवून नेण्यात एक जण यशस्वी झाला. तर महसूलच्या पथकाने सात ट्रॅक्टर ट्रॉलींसह साडेसहा ब्रास वाळू असा एकूण ७ लाख 16 हजाराचा ऐवज जप्त केला आहे. दरम्यान याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक पवन दिसले यांचे मार्गदर्शनाखाली कर्मचारी करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: DhrngoanSand mafia bully with revenue squad; A case has been filed against seven people in Dharangaon police!

Related Posts

धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
धरणगाव

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा

February 2, 2026
Next Post

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ५ डिसेंबर २०२४ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाकिस्तानात बलात्काराच्या दोषी व्यक्तीला नपुंसक बनवणार ; नवीन कायद्याला मंजुरी !

December 16, 2020

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 नोव्हेंबर 2025 !

November 24, 2025

राजूभाऊ महाजन यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी धरणगावला सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन !

September 11, 2022

आमदार चिमणराव पाटलांच्या पुतण्याला शिवीगाळ ; जिल्हापेठ पोलिसात गुन्हा

October 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!

Join WhatsApp Group