TheClearNews.Com
Sunday, February 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाच तांड्यांमध्ये होणार संत सेवालाल महाराज समाज मंदिर !

तांडा/वस्ती सुधार योजनेअंतर्गत १ कोटींचा निधी मंजूर !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 18, 2023
in जळगाव, धरणगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय समितीने शिफारस केलेल्या जळगाव ग्रामीण मतदार संघातील जळगाव तालुक्यातील ९ तांड्यामध्ये तर धरणगाव तालुक्यातील एका तांडा वस्तीत अश्या १० तांडा वस्तीत विविध विकास कामांसाठी १ कोटीच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली असून शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत निधीही वितरीत करण्यात आला आहे.

वसंतराव नाईक तांडा / वस्ती सुधार योजना” ही तांडा वासियांना वरदान ठरत असून यामुळे वाड्या वस्त्यांमध्ये मुलभूत सुविधा निर्माण होण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होत असल्यामुळे तांडा वासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गात अनेक जाती, जमाती असून अद्यापही भटकंती करून स्थलांतरित स्वरूपाचे जीवन जगतात. लमाण, बंजारा, वंजारी, धनगर, पारधी अशा अनेक समूहांचे तांडे / वस्त्या असून अशा तांड्यांमध्ये या जाती / जमातीचे लोक अनेक वर्षांपासून राहत आहे.

READ ALSO

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 08 ते 14 फेब्रुवारी 2026 !

या कामांना मिळाली मंजुरी !
वसंतराव नाईक तांडा / वस्ती सुधार योजने अंतर्गत जळगाव तालुक्यातील सुभाषवाडी येथे संत सेवालाल महाराज समाज मंदिर बांधणे १५ लक्ष, रामदेववाडी येथे सभामंडप – बांधकाम करणे १५ लक्ष, म्हसावद येथील हटकर / धनगर – वस्तीत सभामंडप बांधकाम करणे १५ लक्ष, धानवड तांडा येथे सभामंडप बांधकाम करणे १५ लक्ष, वसंतवाडी तांडा येथे अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे ५ लक्ष, मोहाडी येथील बंजारा वस्तीत पेव्हिंग ब्लॉक बसवणे ५ लक्ष, विटनेर येथे अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे ५ लक्ष, लमांजन – येथील हटकर / धनगर वस्तीत पेव्हिंग ब्लॉक बसवणे – ५ लक्ष तसेच कुऱ्हाळदे तांडा येथे पेव्हिंग ब्लॉक बसवणे – ५ लक्ष तर धरणगाव तालुक्यातील पोखरी तांडा येथे संत सेवालाल महाराज समाज मंदिर बांधणे- १५ लक्ष असे एकूण १ कोटीच्या विविध विकास कामांसाठी शासनाने प्रशाकीय मान्यता दिली असून निधीही वितरीत करण्यात आला आहे

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 08 ते 14 फेब्रुवारी 2026 !

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 फेब्रुवारी 2026 !

February 7, 2026
भुसावळ

भुसावळात तरुणीची दहा लाखांत आर्थिक फसवणूक

February 6, 2026
Next Post

धक्कादायक : २२ वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विवाहितेला छळाचा अहवाल देण्यासाठी मागितली लाच ; समुपदेशक महिलेला रंगेहात पकडले !

June 28, 2023

महाले परिवाराकडून धरणगावातील मराठे गल्लीत टँकरने मोफत पाणीपुरवठा !

June 16, 2022

पोलिसांची वाळू माफियांकडून हप्ता वसुली ; दीपककुमार गुप्तांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार !

March 4, 2024

भरारी फाऊंडेशन कोविड केअर सेंटरमधून तिघांना डिस्चार्ज !

September 25, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group