TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सुपर मार्केटमध्ये अंदाधूंद गोळीबार ; एका पोलिसांसह १० जणांचा मृत्यू

The Clear News Desk by The Clear News Desk
March 23, 2021
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

कोलोराडो (वृत्तसंस्था) एका अज्ञात व्यक्तीने सुपर मार्केटमध्ये अंदाधुंद केलेल्या गोळीबारात एका पोलिसासह दहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. अमेरिकेतील कोलोराडोमध्ये असलेल्या बोल्डर येथील मार्केटमध्ये हा गोळीबार करण्यात आला. या घटनेत गोळीबार करणारा आरोपीही जखमी झाला असून, त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बोल्डर पोलीस विभागाचे प्रमुख कमांडर केरी यामागुची यांनी या घटनेविषयी माहिती दिली. तपास अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे. गोळाबार करण्यामागचा नेमका उद्देश काय होता याचा तपास सुरू आहे. घटनास्थळाची पाहणी केली जात असून, नक्की किती लोकांचा मृत्यू झाला आहे, हे अजून कळू शकलेलं नाही. या घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. आणि दुःखद बाब म्हणजे मृतांमध्ये एक बोल्डरमधील पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. असं यामागुची यांनी सांगितलं.

READ ALSO

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

सुपरमार्केटमध्ये गोळीबाराचा आवाज ऐकून लोक इतरत्र पळू लागले. तसेच अनेक जण खाली पडलेले दिसले. हा धक्कादायक प्रकार परिसरातील सीसीटीव्हमध्ये कैद झाला असून फुटेज व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये लोक रस्त्यावर पडलेले दिसत आहेत. स्थानिक पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी येत सुपरमार्केटच्या संपूर्ण परिसराला वेढा घातला. स्थानिक पोलिसांच्या मदतीला ३ हेलिकॉप्टर्सही देण्यात आली होती. गोळीबारात एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
Next Post

व्यक्तिगत लाभाच्या भारत सरकारच्या विविध योजना ग्रामीण भागात बँकांच्या माध्यमातून उपलब्ध व्हाव्या ; खासदार रक्षाताई खडसेंचे लोकसभेत निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खडके येथील मुलींच्या बालगृहाची मान्यता रद्द ; सखोल चौकशीसाठी पाच सदस्यीय विशेष तपासणी समिती !

July 31, 2023

कारागृहात दोन गटात दगडफेक; एक कैदी गंभीर जखमी

August 30, 2024

जळगाव : घरातच सुरू केला अवैध गॅस रिफिलिंग सेंटर !

December 14, 2024

स्व. बाळासाहेबांनी सुरु केलेले कार्य पुढे चालू ठेवणे हीच त्यांना आदरांजली : जनार्दन हरिजी महाराज

June 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group