TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सरस्वती फोर्ड शोरूमच्या मालकसह व्यवस्थापकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

The Clear News Desk by The Clear News Desk
November 25, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) विमा कामासाठी एका ग्राहकाकडून 30 हजार रुपये घेतल्याचा आणि महिलेला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली नशिराबाद पोलिस स्टेशनमध्ये सरस्वती फोर्ड शोरूमच्या मालक आणि व्यवस्थापकाविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटलेप्रमाणे, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ नशिराबाद रोडवरील सरस्वती फोर्ड शोरूमध्ये शहरातील ३४ वर्षीय महिला तेथे कामाला आहे. तेथे इन्शरन्सचे काम पाहतात. दरम्यान २५ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास शोरूमचे मालक मुकेश टेकवाणी आणि त्यांचा मुलगा धवल मुकेश टेकवाणी यांनी महिलेवर ग्राहकाकडून इन्शुरन्सच्या कामाकरीता ३० हजार रूपये घेतल्याचा खोटा आरोप केला. आरोप केल्याचा खुलासा करण्यासाठी शोरूमवर गेली असता मुकेश टेकवाणी आणि धवल टेकवाणी यांनी महिलेला पोलीसांचा धाक दाखवत लज्जा उत्पन्न होईल असे अश्लिल शिवीगाळ व धक्काबुक्की केली. तसेच पोलीसांचा धाक दाखवून माफिनामा लिहून, न घेतलेले ३० हजार रूपये वसुल केले.

READ ALSO

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

याप्रकरणी महिलेने नाशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेतली. पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात शोरूमचे मालक मुकेश टेकवाणी आणि त्यांचा मुलगा धवल मुकेश टेकवाणी यांच्यावर विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साळुंखे करीत आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

August 16, 2026
जळगाव

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
Next Post

अर्णब गोस्वामी आणि भाजपचा काही संबंध नाही : रावसाहेब दानवे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अजनाड येथील महिला बचत गट फसवणूक प्रकरणी कठोर कारवाईची मागणी

December 11, 2025

साळवे येथील स्टँप वेंडर मनोहर पाटील यांचे निधन !

February 5, 2022

धरणगावात पोलीस स्मृती दिनानिमित्त प्रतिमा पूजन

October 21, 2021

अमळनेरच्या पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात शरद खैरनार यांचा सत्कार !

September 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group