TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये सत्यशोधक स्थापना दिनानिमित्ताने वकृत्व स्पर्धा

The Clear News Desk by The Clear News Desk
September 24, 2022
in अमळनेर, जळगाव, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑक्टोबर 2026 !

अमळनेर (प्रतिनिधी) : – सत्यशोधक समाजाला आज 150 वर्षे पूर्ण होत आहे त्यानिमित्ताने संपूर्ण देशात शाळा महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रमांनी साजरा केला जात आहे. याचेच एक औचित्य म्हणून जिल्हा परिषद माध्यमिक जळगाव यांच्या आदेशानुसार देवगांव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये सत्यशोधक स्थापना दिनानिमित्ताने महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर व सत्यशोधक समाजावर वकृत्वस्पर्धाचे आयोजन करण्यात आले.
व्यासपीठावर मुख्याध्यापक अनिल महाजन, सांस्कृतीक विभाग प्रमुख आय.आर.महाजन, क्रिडाशिक्षक अरविंद सोनटक्के, स्काऊट शिक्षक एस.के.महाजन, एच.ओ.माळी होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते.कार्यक्रमाची सुरवात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून माल्यार्पण करण्यात आले.
इयत्ता आठवी ते दहावीतील विस विद्यार्थ्यांनीं मनोगत व्यक्त केले. परीक्षक म्हणून एच ओ.माळी यांनी काम पाहिले.वत्कृत्व स्पर्धेत प्रथम-श्वेता बैसाणे द्वितीय-प्रणाली महाजन, तनूजा पाटील, स्नेहल पाटील इयत्ता दहावी यांच्या गिताला तर तृतीय रागिणी पाटील मयुरी महाजन, सोनाली महाजन, उन्नती गायकवाड इयत्ता आठवी यांच्या गिताला,
उत्तेजनार्थ जयश्री पाटील नववी,राजश्री पाटील दहावी यांना कार्यक्रमात बक्षीस दिले जाणार आहे.शाळेचे शिक्षक अरविंद सोनटक्के, एच.ओ.माळी,एस.के.महाजन यांनी सत्यशोधक समाजाबद्दल मनोगत व्यक्त करत महात्मा फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापक अनिल महाजन म्हणाले की समाज वर्णव्यवस्थेमध्ये विखूरला गेला होता.महात्मा फुले यांनी गुलामगिरी पुस्तकातून समाजातील दयनीय अवस्थेचे वर्णन करत समाजाची प्रगती होण्यासाठी खालच्या वर्गाची बुद्धीमत्ता, नैतिकता, प्रगती आणी समृद्धीचा विकास करण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. त्यासाठी त्यांनी समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले असे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ईश्वर महाजन यांनी केले. तर आभार एस.के.महाजन यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

October 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑक्टोबर 2026 !

October 15, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
जळगाव

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

October 14, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
Next Post

मुबंई येथे घर घेण्यासाठी विवाहितेचा छळ ; धरणगाव पोलिसात ८ जणांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 15 एप्रिल 2026 !

April 15, 2026

कांग्रेस पतनाचा शोध आणि बोध !

September 17, 2020

वक्फ बोर्ड अध्यक्ष वजाहत मिर्झा यांना फारूक शेख यांनी सादर केले विविध मागण्यांचे निवेदन

September 19, 2022

भडगाव- एरंडोल मार्गावर भीषण अपघात ; तीन जणांचा जागीच मृत्यू

December 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group