धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंपळे बुद्रुक येथील जि प उच्च प्राथमिक शाळा येथे शालेय आरोग्य तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र साळवा येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कांचन वाणी यांनी ७६ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. त्यांच्या समवेत डॉक्टर कंखरे उपस्थित होते पदवीधर शिक्षक दत्तात्रेय पाटील, उपशिक्षक गुलाब लेंडाईत, केंद्रप्रमुख मनोहर पवार, उपशिक्षक कैलास पवार आदी उपस्थित होते.