TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सामाजिक कार्यकर्ते विश्वजीत चौधरी यांनी केला देहदानाचा संकल्प

The Clear News Desk by The Clear News Desk
February 8, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील सामाजिक कार्यकर्ते, युवा पत्रकार आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे जनसंपर्क सहाय्यक विश्वजीत चौधरी यांनी सोमवारी ८ फेब्रुवारी रोजी ३४व्या वाढदिवसानिमित्त देहदानाचा संकल्प केला. याबाबतचा फॉर्म भरून तो अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याकडे सुपूर्द केला.

विश्वजीत चौधरी हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा समन्वयक आहेत. याशिवाय दैनिक लोकसत्ताचे जिल्हा प्रतिनिधी आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या जनसंपर्क सहाय्यक असून विलीनी मीडिया सर्विसेसचे संचालक आहेत. गेली १५ वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून माध्यम क्षेत्रात त्यांना १० वर्षांचा अनुभव आहे.

READ ALSO

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

देहदान हे महत्वाचे कार्य आहे. मात्र आजदेखील समाजात देहदानाविषयी गैरसमज आहेत. ‘मरावे परी देहरूपी उरावे’ या उक्तीनुसार विश्वजीत चौधरी यांनी संकल्प केला आहे. सर्वसामान्यांच्या मनात देहदान व अवयवदाना‌व‌षियी अनेक शंका आहेत. त्यामुळे जनजागृती म्हणून स्वतः पुढाकार घेऊन विश्वजीत चौधरी यांनी देहदानाचा फॉर्म अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याकडे सोमवारी भरून दिला. यावेळी उप अधिष्ठाता मारुती पोटे आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
जळगाव

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

August 24, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
Next Post

अनुकंपाधारकांची महापौर, आमदारांनी घेतली भेट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘चित्रकला स्पर्धा’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळणार वाव

November 28, 2021

धरणगाव तालुक्यात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल !

December 7, 2021

लग्न समारंभाकरीता आलेल्या अल्पवयीन मुलीवर नराधम तरुणाकडून अत्याचार !

May 18, 2023

भुसावळात पावणेचार लाखांचे बनावट इन्डोफिल बुरशीनाशक जप्त

December 19, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group