TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्व. किरण दहाड स्मृती टी-२० स्पर्धेत दुसऱ्या दिवशी मोर्या एकादश, भुसावळ क्रिकेट संघ विजयी !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 7, 2023
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित दुसऱ्या स्वर्गीय किरण दहाड स्मृती टी-20 स्पर्धेतील आजचा दुसरा दिवसाचा प्रथम सामना खदिम क्रिकेट क्लब ग्रीन विरूद्ध मोर्या एकादश यांच्यात झाला.

मोर्या एकादश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व खदिम क्रिकेट क्लब ग्रीन यांना पाचारण केले. खदिम क्रिकेट क्लब ग्रीन संघ १६ व्या षटकात ८५ धावांत गारद झाला. त्यात शाहरूख शेख २० धावा, मासूम शेख १७, अशिफ देशमूख १० यांनीच फक्त दुहेरी धावसंख्या गाठली. मोर्या एकादश संघातर्फे चारूदत्त नन्नवरे यांने दोन गडी बाद केले तर जय चावरिया, संकेत चौधरी, शिव पुरोहित, अक्षय शर्मा व दिपक सोनवणे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले. मोर्या संघाने मिळालेल्या ८६ धावांचे लक्ष्य १६ व्या षटकात पाच गडी गमावून गाठले. आणि पाच गडी राखून दणदणीत विजय मिळविला. यात शिव पुरोहीत याने नाबाद ३२ धावा केल्या. त्याला जितेंद्र नाईक १७, चारूदत्त नन्नवरे १६, दिपक सोनवणे १० यांनी मोलाची साथ देत संघाला विजयी केले. खदिम संघातर्फे संदिप हंसकर याने ४ गडी बाद केले. या सामन्यात सामनावीर चारूदत्त नन्नवरे याला सुरक्षा विभागातील अधिकारी श्री. भुसांडे यांच्याहस्ते देण्यात आले.

READ ALSO

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

दुसरा सामना राजमुद्रा एकादश पाचोरा विरूद्ध भुसावळ क्रिकेट असोसिएशन यांच्यात झाला. भुसावळ क्रिकेट असोसिएशनने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. निर्धारित २० षटकात सात गडी बाद १६३ धावा केल्या. या नाबाद राहत लोकेशने ४८ धावा, मनिष चव्हाण ४८ धावा तर मोहित मेहरा व प्रतीक सुपले याने प्रत्येक ११ धावांचे योगदान दिले. राजमुद्रा संघातर्फे अमोल जाधव याने तीन याने परेश बागुल २, आशिष व अजय राठोड यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. १६४ धावांचे लक्ष्य गाठताना राजमुद्रा क्रिकेट संघ २० षटकात १०५ धावाच करू शकला. राजमुद्रा संघातर्फे परेश बागुल १७, अक्षय सोनवणे १५, स्वप्नील गवळी १४, दिनेश पाटील १० असे योगदान दिले. भुसावळ संघातर्फे निलेश बोरीकर तीन बळी, प्रतिक शुक्ले दोन बळी, प्रशांत पाटील दोन बळी तर तेजेश झोपे, मनिष चौहान, तन्जील खान यांनी प्रत्येकी एक बळी मिळवीला. अशा प्रकारे भुसावळ संघ ५८ धावांनी विजयी झाला. यात त्यांच्या कर्णधार मनिष चौहाण याला सामानावीर तन्वीर अहमद यांच्याहस्ते पुरस्काराने सन्मानीत केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

October 8, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
Next Post

शिवसेना हीच आपली भावकी ; पालकमंत्री गुलाबराव पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ९ नोव्हेंबर २०२४ !

November 9, 2024

सुवर्णपेढीतील कारागिराला शॉक देत दागिने लांबवण्याचा प्रयत्न

May 18, 2026

दिवाळीला बहिणीला माहेरी आणण्यासाठी निघालेल्या भावावर काळाचा घाला !

November 12, 2023

बहादरवाडी ते सडावण रस्त्यावर दुरुस्ती कामाचा शुभारंभ !

May 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group