TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : धरणगावात अल्पवयीन विद्यार्थिनीचा अपहरणाचा प्रयत्न फसला !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 19, 2024
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील एका भागात राहणाऱ्या एका १४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा अपहरणाचा प्रयत्न फसल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी धरणगाव पोलिसात दोन अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज 19 मार्च रोजी पहाटे साडेसात वाजेच्या सुमारास शहरातील एक अल्पवयीन मुलगी ट्युशनसाठी गेलेली होती. परंतू १० वाजेपर्यंत मुलगी घरी न आल्यामुळे पालकांना काळजी वाटायला लागली. त्यांनी लागलीच बाहेरगावी राहणाऱ्या मुलीच्या काकांना घटनेची माहिती दिली. काकांनी तात्काळ धरणगाव गाठत मुलीच्या मैत्रिणीकडे विचारपूस केली. तिने सांगितले की, तुमच्या पुतणीची ट्युशनची बॅग गांधीमळा धरणगाव येथे पडली आहे. थोड्याच वेळात मुलीच्या काकांना कळाले की, त्यांची पुतणी रेल्वे स्टेशन जवळ रडत आहे. तेथे गेल्यावर काही महिला तिच्या आजूबाजूला उभ्या होत्या.

READ ALSO

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

यानंतर मुलीची विचारपुस केली असता तिने सांगीतले की, मी क्लासवरुन घरी जात असतांना गांधीमळा येथे दोन इसम तोंडाला रुलाम बांधून विना नंबरच्या काळ्या रंगाच्या पल्सर मोटार सायकलवर आले व त्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पाठीमागून माझ्या तोंडाला रुमाल बांधुन स्कूल बॅग फेकुन हात पाठीमागे पकडुन बळजबरीने मोटार सायकलवर बसवून घेऊन जात असतांना माझे काका पोलीस आहेत?, असे सांगीतल्यामुळे त्यांनी मला जळगाव रोडला छत्रपती शिवाजी महाराज कमान जवळ गाडीच्या खाली उतरवुन जोराचा धक्का देत जळगावच्या दिशने निघून गेल्याची हकीगत सांगितली.

दरम्यान, या प्रकरणी दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि जिभाऊ पाटील हे करीत आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले यांनी घटनेशी संबंधित सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज काढण्याचे काम सुरु केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
Next Post

चाळीसगाव येथे अद्ययावत कृषी भवन बांधकामासाठी ११.६९ कोटी निधी मंजूर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

….तर ‘त्या’ निकाहवर मुस्लिम धर्मगुरू टाकणार बहिष्कार !

April 26, 2023

जिल्हा बँकेच्या निवडणुक : सर्वपक्षीय पॅनलच्या बैठकीला सुरुवात ; गिरीश महाजनही पोहचले !

August 30, 2021

“ईद मिलाद उन नबी” निमित्त धरणगावात रक्तदान शिबिर उत्साहात

September 5, 2025

राज्यात पाच दिवसांपासून अखंडित वीजपुरवठा

April 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group