TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : मीठ व साखरेत आढळले प्लास्टिकचे सूक्ष्म कण !

vijay waghmare by vijay waghmare
August 14, 2024
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय बाजारात विकल्या जाणाऱ्या मीठ आणि साखरेत प्लास्टिकचे सूक्ष्म कण अर्थात मायक्रो प्लास्टिक आढळल्याची खळबळजनक बाब नवीन अभ्यासातून समोर आली आहे. मीठ आणि साखर हे मोठ्या ब्रँडचे असो की लहान ब्रँडचे, पॅकेज केलेले असो की खुले असो, या सर्वात प्लास्टिकचे सूक्ष्म कण आढळल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. तसेच याचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामाचा अभ्यास करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

पर्यावरण संशोधन संस्था ‘टॉक्सिक्स लिंक’ने यासंबंधीचे महत्त्वाचे संशोधन केले आहे. त्यानुसार बाजारात उपलब्ध सर्व प्रकारच्या मीठ व साखरेत प्लास्टिकचे सूक्ष्म कण आढळले आहेत. मीठ, सैंधव मीठ, समुद्री मीठ आणि स्थानिक कच्च्या मिठासह १० सर्वात जास्त सूक्ष्म कण हे कृत्रिम साखरेत दिसून आले. प्रकारच्या मिठांचा अभ्यास करण्यात आला आहे. सोबतच ऑनलाइन आणि स्थानिक बाजारातून खरेदी करण्यात आलेल्या पाच प्रकारच्या साखरेची देखील तपासणी करण्यात आली. अभ्यासानुसार मीठ व साखरेच्या सर्व नमुन्यांमध्ये फायबर, रिल आणि इतर तुकड्यांच्या स्वरूपात प्लास्टिकचे सूक्ष्म कण आढळले.

READ ALSO

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

या सूक्ष्म कणाचा आकार ०.१ मिलीमीटर ते ५ मिलीमीटर इतका आहे. संशोधनानुसार, मिठाच्या नमुन्यात प्रतिकिलो ६.७१ ते ८९.१५ सूक्ष्म कणाचे तुकडे आढळले. आयोडिनयुक्त मिठात प्रतिकिलो सर्वाधिक ८९.१५ सूक्ष्म कणाचे तुकडे सापडले, तर जैविक सैंधव मिठात प्रति किलोग्रॅम सर्वात कमी ६.७० तुकडे आढळले. अभ्यासानुसार साखरेच्या नमुन्यांमध्ये प्रति किलोग्रॅममध्ये ११.८५ ते ६८.२५ पर्यंत सूक्ष्म कणाचे तुकडे सापडले. आरोग्य व पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणाऱ्या मायक्रो प्लास्टिकच्या वाढत्या समस्येमुळे संपूर्ण जगात चिंतेचे वातावरण आहे.

प्लास्टिकचे हे अतिसूक्ष्म कण जेवण, पाणी आणि हवेच्या माध्यमातून शरीरात जात आहेत. नुकतेच झालेल्या काही संशोधनांनुसार फुफ्फुस, हृदय यांसारख्या मानवी अवयवांबरोबर आईचे दूध आणि पोटातील गर्भातदेखील मायक्रोप्लास्टिक आढळले आहे. यापूर्वी काही संशोधनांनुसार, भारतीय लोक दररोज १०.९८ ग्रॅम मीठ आणि जवळपास १० चमचे साखरेचा वापर करत असतात. जागतिक आरोग्य संघटनेने सूचवलेल्या आदर्श मर्यादेपेक्षा हे प्रमाण खूप अधिक असल्याचे संशोधनात नमूद करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
गुन्हे

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

September 16, 2026
गुन्हे

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ९४ लाखांचा गंडा

September 15, 2026
गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
Next Post

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या शासकीय गोदाम परिसरात वृक्षारोपण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आमदार चिमणराव पाटील मतदारांच्या मनातील मंत्री : अॅड.किशोर काळकर

August 20, 2022

पोलीस अधिक्षकांनी वृक्षारोपण करून कन्या देवयानीचा वाढदिवस केला साजरा !

July 14, 2022

ब्रेकिंग न्यूज : नारायण राणेंच्या अटकेचे आदेश !

August 24, 2021

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे विश्व अहिंसा दिनानिमित्त ‘अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे’ आयोजन !

September 30, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group